Back
ब्लॉक से नाराज़ प्रेमी ने दोस्तों के साथ युवती का अपहरण करने की कोशिश की
SGSagar Gaikwad
Feb 25, 2026 03:49:55
Nashik, Maharashtra
नंबर ब्लॉक केल्याचा रागातून प्रियकराने मित्रांना सांगून युवतीवर तिखट फेकत अपहरणाचा प्रयत्न....
पालकांची संमती नसल्याने लग्नास नकार दिल्याचा आला राग...
अँकर
प्रेयसीने ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने मित्रांना तीच्या मागावर पाठवत डोळ्यात मिरची पूड टाकली, तीचे अपहरण करत हल्ला केल्याचा प्रकार कामगार नगर येथे घडला. सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित प्रियकराला अटक करण्यात आली आहे. संशयित आनंद राजभर याच्या सोबत प्रेमसंबंध होते. घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने युवतीने संशयितासोबत संबध तोडले होते. त्यामुळे तिने त्याचा मोबाईल नंबरही ब्लॉक केला आहे. संशयिताचा संपर्क होत नसल्याने त्याचा राग अनावर झाला होता. 'माझी नाही तर दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही' या विचारात त्याने रागातून ३ मित्रांना युवतीच्या मागावर पाठवले. तीघांना दुचाकी देत तीच्यावर पाळत ठेवण्यास सांगितले. कुठेही दिसली तर प्राणघातक हल्ला करण्यास सांगितले होते. सायंकाळी ६.३० वाजता युवती कामगारनगर येथे किराणा दुकानात आली असता दुचाकीवरील ३ संशयितांनी युवतीला रस्त्यात आडवले. तीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून हल्ला केला. काही नागरिकांनी संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी नागरिकांना शिविगाळ करत युवतीला पकडून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर तपास करत संशयित राजभर याला अटक केली. ३ संशयितांचा शोध सुरू आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowFeb 25, 2026 04:48:200
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 25, 2026 04:48:010
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 25, 2026 04:46:150
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 25, 2026 04:46:080
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 25, 2026 04:45:470
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 25, 2026 04:33:380
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowFeb 25, 2026 04:33:130
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 25, 2026 04:30:420
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 25, 2026 04:17:400
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 25, 2026 04:15:130
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 25, 2026 04:02:540
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 25, 2026 04:02:370
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 25, 2026 03:50:110
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 25, 2026 03:49:310
Report