Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिम में 2026-27 के RTE प्रवेश के लिए ऑनलाइन आवेदन शुरू, 1007 सीटें उपलब्ध

GMGANESH MOHALE
Feb 25, 2026 04:33:38
Washim, Maharashtra
वाशिम जिल्ह्यात राईट टू एज्युकेशन (RTE) अंतर्गत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश अर्ज प्रक्रियेला १७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून एकूण ६१३ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. खासगी शाळांमधील २५ टक्के जागा मोफत प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आल्या असून जिल्ह्यातील ९५ शाळांमध्ये एकूण १००७ जागा उपलब्ध आहेत. यंदा शाळांची संख्या काहीशी कमी झाली असली तरी प्रवेशासाठी उपलब्ध जागांमध्ये फारशी घट झालेली नाही. ऑनलाइन पद्धतीने सुरू झालेल्या या प्रवेश प्रक्रियेला पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत असून आगामी काळात अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Feb 25, 2026 05:46:58
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील राजुर येथून निघालेला लॉन्ग मार्च दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू झाला आहे राजूर येथून निघून अकोले येथे मुक्काम केल्यानंतर आज संगमनेर येथे हा मोर्चा पोहोचणार आहे हजारोंच्या संख्येने लाल बावटा हातात घेऊन आदिवासी, शेतकरी आणि कामगार या लॉंग मार्चमध्ये सहभागी झाले आहेत काल दहा हजाराच्या आसपास असलेल्या मोर्चेकर्‍यांची संख्या आज वाढण्याची शक्यता आहे आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी लाँगमार्च काढण्यात आला आहे दरम्यान सरकारकडून लाँगमार्चची दखल घेण्यात आली असून आज मंत्रालयात येथे विविध खात्यांचे मंत्री आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक होणार आहे बैठकीसाठी किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वात आंदोलकांचे शिष्टमंडळ मुंबईच्या दिशेने रवाना झालं आहे मात्र एकीकडे सरकारशी चर्चा, तर दुसरीकडे मोर्चा सुरू राहणार असल्याचं डॉक्टर नवले यांनी म्हटल आहे
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Feb 25, 2026 05:32:59
Mumbai, Maharashtra:संजय राऊत पीसी एक जागा तर महाविकास आघाडी जर मिळणार असेल तर एकत्र बसून निर्णय घ्यावा लागणार ना … नेत्यांनी एकत्र चर्चा करणं हे सगळे केलं पाहिजे .. या निवडणूकीची त्यारी देशभरात सुरू आहे महाराष्ट्रात ७ जागा आहे .. एका जागेवर आम्ही निर्णय घेऊ तिन्ही पक्षांचे सदस्य निवृत्त होत आहेत .. प्रत्येक पक्ष आपला उमेदवार जावा ही अपेक्षा आहे शरद पवार साहेब निवडणूीला उभे राहणार की नाही हे नाही माहित .. ते जेष्ठ नेते आहेत .. त्यांनी इच्छा व्यक्त केली मग आम्ही एकत्र येऊन निर्णय घेऊ … आम्ही एक आहोत .. आणि आम्ही एकत्र लढणार आहे … अजित पवार गटा बाबत मी काय बोलणार .. त्यांचे नेतृत्व सुनित्रा ताई करत आहे आता या बाबत आम्ही काय बोलणार … पार्थ पवार या बाबत मी काय बोलणार .. त्यांच्या जमिनीचा विषयी संपली नाही .. पण मुख्यमंत्री पाठीशी आहेत म्हणून धडपडले जाऊन जात आहेत का .. तुम्ही सत्ताधारी एकत्र आहेत म्हणून ही गोष्ट समोर येत आहे .. माझ्याकडे या बाबत माहिती नाही … बावनकुळे कडे माहिती असेल तर त्यांनी सांगावं …. एक विमान DGCA ने उड्डान नकारली आहे रोहित पवार यांच्या विजयी आहे .. मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे .. शोकसभेचे वातावरण आम्ही पाहिला .. पण त्यांचा कुटुंबातला नेता या आपघाच बाबत अभ्यास करत आहे या बद्दल आपण पाठीशी उभे राहिले पाहिजे … Trump बाबत कोणीच काही बोलत नाही .. RSS , पंतप्रधान मोदी या बद्दल कोणतेही वक्तव्य करत नाही . पण एक गोष्ट लक्षात असली पाहिजे .. ही trump यांना मोदीचा नेतृत्वावर प्रश्न उपसितथ केला आहे .. जेव्हा हिंदू मुस्लीम होतं तेव्हा ही मंडळी बोलतात … मराठी शाळा बाबत कोणीही एक व्यक्ती जवाबदार नाही .. शिक्षण मंत्री यांनी सांगतलं असेल तरीही ते एकते जव्बादार नाही .. अनेक आपली लोकं परदेशी शिक्षण घ्याला जात आहे हा आणि हे चुकीचं आहे …
0
comment0
Report
UPUmesh Parab
Feb 25, 2026 05:23:13
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 25, 2026 05:16:07
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... अवकाळी पावसाने लातूर जिल्ह्यात १५ हजार हेक्टर पिकांचे नुकसान... पंचनामे अद्याप रखडले... औसा तालुक्यातील कारला येथे शेतकऱ्यांचा टाहो – “तात्काळ पंचनामे करा” शेतकऱ्यांची मागणी..... दोन दिवसांच्या अवकाळी पावसाने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले… तब्बल जवळपास पंधरा हजार हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे… पालकमंत्र्यांनी आणि कृषी मंत्री यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची घोषणा झाली… मात्र त्या आदेशाला जणू कृषी विभागाकडून केराची टोपलीच दाखवण्यात आली आहे… लेखी आदेश नसल्याचे कारण देत पंचनाम्यांना अद्याप सुरुवातच झालेली नाही. दरम्यान, औसा तालुक्यातील कारला येथील शेतकऱ्यांनी संतप्त होत “तात्काळ पंचनामे करा” असा टाहो फोडला आहे…
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Feb 25, 2026 04:48:20
Yeola, Maharashtra:यवला शहर के बदापुर रोड परिसर में भुरट्या चोरट्याने धुमाकूळ घातला असून दोरे-तीन ठिकाणी घरपोडी करत लाखोंचा वैज चोरून नेला है। भुरट्या चोरट्याचा सुळसुळाट CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। साईबाबा मंदिरा शेजारील सोमनाथ सावंत यांच्या घरात चोरी करून घरातील अंदाजे दोन ते तीन तोळे सोने व 70 हजार रुपयांची रोकड चोरून नेली यानंतर बदापूर रोड परिसरात पत्रकार दीपक सोनवणे यांच्या घराच्या खिडकीतून हात टाकून मोबाईल चोरून नेला। ही सर्व घटना CCTV कॅमेंरात कैद झाली आहे. दरम्यान येवला शहर पोलीस स्टेशनला पोलिसांचे संख्याबळच नसल्याने चोरटे पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे; पोलिसांच्या संख्याबळ वाढून मिळावे अशी मागणी आणखी जोर धरू लागली आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 25, 2026 04:48:01
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 25, 2026 04:46:15
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 25, 2026 04:46:08
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 25, 2026 04:45:47
0
comment0
Report
SMSamruddhi M Kolhe
Feb 25, 2026 04:33:13
Neral, Maharashtra:माथेरानमध्ये हातरिक्षा चालकांच्या बेमुदत बंदमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत होते. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ९४ हातरिक्षा चालकांचे ई-रिक्षाद्वारे पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी चालकांनी २३ फेब्रुवारीपासून बंद पुकारला होता. केवळ २० जणांनाच ई-रिक्षा मिळाल्याने आंदोलन तीव्र झाले. परीक्षा सुरू असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली. प्रभारी पोलीस अधिकारी सरिता मुसळे यांनी चालकांची बैठक घेत विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असा इशारा दिल्यानंतर आंदोलन कायम ठेवत विद्यार्थ्यांना सूट देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आज २५ फेब्रुवारीपासून माथेरानमध्ये विद्यार्थ्यांसाठी ई-रिक्षा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top