Back
केमिस्ट्री पेपर लीक: केंद्र में मोबाइल से प्रश्नपत्र मिला, बोर्ड ने कार्रवाई शुरू की
AKAMAR KANE
Feb 21, 2026 11:48:09
Nagpur, Maharashtra
बॉयट --शिवलिंग पटवे उच्च माध्यमिक नागपूर विभाग मंडळ
पॉईंटर
-----
रसायनशास्त्राच्या पेपरच्या दिवशी 18 तारखेला साधारणता एक साडेदहाच्या नंतर आणि अकराच्या दरम्यान एका मुलीच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिका सदृश मटेरियल उपलब्ध झालेला आहे. ही मुलगी साडेदहा वाजता स्वतःच्या परीक्षा कक्षामध्ये पेपर द्यायला गेली होती. आणि तो मोबाईल तिच्या बॅगमध्ये होता साडे दहा ते अकराच्या दरम्यान ती आतमध्ये होती. अकरा वाजता तिला प्रश्नपत्रिका दिली,वर्गातील पर्यवेक्षकांनी. आणि तिने उत्तरही लिहिली. साधारणतः बाराच्या सुमारास ती वाशरूमला जायचं म्हणून वर्गातून बाहेर निघाली. नॉर्मली वॉशरूमला गेलेले विद्यार्थी पाच मिनिटांमध्ये परतात. 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतल्यामुळे वर्गातील ज्या परिवेक्षकि़ना होत्या त्यांना लक्षात आलं की ही काहीतरी बाहेरून जाऊन मटेरियल सोबत घेऊन आलेली आहे. त्यांनी तिची जर बॉडी लँग्वेज बघितली आणि तिची तपासणी केली. तिच्या पॉकेटमध्ये मोबाईल आठवण आला त्यानंतर त्या परिवेक्षकांनी आपल्या केंद्र संचालकांच्या निदर्शनाची बाब आणून दिली. त्यानंतर पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक यांनी तातडीने पुढची कार्यवाही केली. बोर्ड म्हणून आम्ही तातडीने पोलिसांना लेखी आमचं निवेदन दिलं आहे. त्यावर पोलिसांच्या लेव्हलवर ते कार्यवाही करत आहेत. ह्या मुलीन हा पेपर बारा वाजताच्या सुमारास पाहण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे याला आपण विद्यार्थ्यांना पेपर फुटून मिळालेला आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही. एखाद्या वैयक्तिक विद्यार्थ्याला हा 11 च्या नंतर पेपर मिळालेला असण्याची शक्यता आहे. आणि तो अकरा वाजता तसाही पेपर आपल्याला विद्यार्थ्यांना पाहायला मिळतो. तर यामध्ये जे कोणी दोषी आहे त्या सगळ्या दोषींवर आपण मंडळातील नियमावली आहे. सोबतच महाराष्ट्राचा कायदा माल प्रॅक्टिसच्या विरोधात त्या कायद्यानुसार आपण कार्यवाही करत आहोत. आणि कोणीही यामध्ये दोषी विषय असेल त्याला आपण शिक्षा कशी होईल याची काळजी घेतोय.
ह्या च्यामध्ये पेपर शाळेमध्य शाळेमधल्या स्टाफने हे पकडून दिले आहे. गैरप्रकार त्यांना दिसून आला. फक्त आपण पर्यवेक्षक यासाठी बदलवले कारण भविष्यामध्ये एक मेसेज यामार्फत देणे आहे त्याच्यातला आपला पार्ट होता. आणि प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून भविष्यामध्ये कोणीही गैरप्रकार करू नये त्यासाठी आपण घेतलेले हे पाऊल आहे. जर मुलीची जी आहे या विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याची बोर्डाची नियमावली आहे. त्या नियमावलीनुसार याच्यामध्ये चौकशी अधिकारी नियुक्त होऊन तो चौकशी करत असतो. यात जर विद्यार्थी दोषी आढळला तर त्याच्यावर तीन वर्षासाठी प्रतिबंध असेल अशा पद्धतीने आपण काम करत असतो. विद्यार्थी दोषी असेल तर त्याच्यावर नक्कीच कारवाई होणार आहे.
पोलिसांकडे प्रकरण दिलं आहे मोबाईल नंबर आहे त्यांच्याकडे ते तपास करतील... आणि दोषींवर कारवाई करतील
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 21, 2026 13:17:150
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 21, 2026 13:04:160
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 21, 2026 12:49:540
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 21, 2026 12:46:180
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 21, 2026 12:45:270
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 21, 2026 12:32:300
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 21, 2026 12:21:170
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 21, 2026 11:46:020
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 21, 2026 11:37:520
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 21, 2026 11:31:460
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 21, 2026 11:19:310
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 21, 2026 11:19:090
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 21, 2026 11:08:150
Report
PNPratap Naik1
FollowFeb 21, 2026 11:01:130
Report