Back
नवी मुंबई महानगरपालिका में आज महापौर-उपमहापौर चुनाव, भाजपा मजबूत स्थिति में
SNSWATI NAIK
Feb 05, 2026 02:02:25
Navi Mumbai, Maharashtra
आज नवी मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार आहे, महापालिका सभा गृहात निवडणूक पार पडणार असून, यात भाजप आणि शिंदे च्या शिवसेनेने दोघांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. भाजपा तर्फे सुजाता सुरज पाटील आणि उपमहापौर पदासाठी दशरथ भगत यांनी अर्ज दाखल केलेत. तर शिवसेना शिंदे गटदेखील संख्या नसताना महापौर आणि उपमहापौर निवडणूक लढविणार आहे. शिवसेना शिंदे गटातर्फे महापौर पदासाठी सरोज पाटील तर उपमहापौर पदासाठी आकाश मढवी यांनी अर्ज दाखल केलाय. Navi Mumbai महानगरपालिकेत एकूण 111 नगरसेवक असून भाजपकडे 65 नगरसेवक आहेत. एका अपक्षाच्या पाठिंब्याने भाजपच्या नगरसेवकांची संख्या 66 झाली आहे. शिवसेना शिंदे गटाकडे 42 नगरसेवक आहेत, शिवसेना (UBT) दोन आणि मनसेकडे एक नगरसेवक आहे. बहुमतासाठी लागणारा 56 हा आकडा भाजपने गाठला असून भाजपकडे 65 नगरसेवक आणि एका अपाक्षा चा पाठिंबा असून असे 66 नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजप ही निवडणूक जिंकेल. भाजप ने निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर आपल्या नगरसेवक न सुरक्षित स्थळी ठेवले असून कोणताही दगा फटका होऊ नये यासाठी भाजप अलर्ट मोड वर आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowFeb 16, 2026 17:04:410
Report
UPUmesh Parab
FollowFeb 16, 2026 17:04:200
Report
UPUmesh Parab
FollowFeb 16, 2026 17:04:080
Report
UPUmesh Parab
FollowFeb 16, 2026 17:00:190
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 16, 2026 14:31:16Chendhare, Alibag, Maharashtra:वार्षिक देखभाल के कारण रोप वे सेवा बंद रहेगी। रायगढ़ किले की रोप वे भी बंद रहेगी। 23 से 28 फरवरी के दौरान रोप वे बंद रहेगा। 1 मार्च से सेवा पूर्ववत शुरू हो जाएगी। पर्यटकों की असुविधा न हो, इसके लिए प्रशासन ने प्रेस रिलीज जारी की है।
0
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 16, 2026 14:30:370
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 16, 2026 14:02:370
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 16, 2026 13:47:500
Report
AKAMAR KANE
FollowFeb 16, 2026 13:46:500
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 16, 2026 13:39:580
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 16, 2026 13:19:290
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 16, 2026 13:05:520
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 16, 2026 13:04:560
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 16, 2026 13:04:410
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 16, 2026 12:48:490
Report