Back
इथेनॉल पर चलने वाले स्टोव से व्यावसायिक गैस का विकल्प तलाश: कोपरगाव में नया प्रयोग
KJKunal Jamdade
Mar 16, 2026 05:03:55
Shirdi, Maharashtra
आखाती देशांमध्ये सुरू झालेल्या युद्धाच्या परिणाम भारतात देखील दिसून येत आहेत.. घरगुती गॅस अद्यापही पुरेशा प्रमाणात उपलब्ध असला तरी व्यवसाय व उद्योगांसाठी लागणारा व्यावसायिक गॅसचा तुटवडा अनेक ठिकाणी समोर आलाय .. यावर पर्याय काढत काहींनी चुली देखील मांडल्यात.. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील संजीवनी उद्योग समूह व शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने एक अनोख संशोधन केले आहे.. व्यावसायिक गॅसला पर्याय म्हणून इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचे संशोधन पुणे येथील संस्थेच्या मदतीने केले आहे... कोपरगाव तालुक्यातील शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांना सीएनजी प्लांट उभारून सीएनजी गॅस उत्पादन देखील सुरू केले... आणि आता याच साखर कारखाना व संजीवनी उद्योग समूह यांनी संयुक्त विद्यमान व्यावसायिक गॅसला पर्याय काढत अनोख संशोधन केला आहे.. देशभरात इथेनॉल निर्मिती वाढली असून याच इथेनॉल वर आधारित एका स्टोव्हचे संशोधन पुणे येथील संस्थेच्या माध्यमातून झालं आहे.. विशेष म्हणजे व्यावसायिक गॅसच्या खर्चाच्या तुलनेत याचा खर्च परवडणारा आहे..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowMar 16, 2026 06:15:10141
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 16, 2026 06:06:0090
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 16, 2026 06:03:07162
Report
PNPratap Naik1
FollowMar 16, 2026 06:02:05180
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 16, 2026 05:46:40171
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 16, 2026 05:32:57153
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 16, 2026 05:22:1287
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 16, 2026 05:05:56129
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 16, 2026 05:02:57137
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 16, 2026 05:02:24181
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 16, 2026 04:49:58116
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 16, 2026 04:49:39160
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 16, 2026 04:34:11141
Report
PNPratap Naik1
FollowMar 16, 2026 04:31:01159
Report