Back
लातूर जिला परिषद अध्यक्ष पद के चयन की प्रक्रिया आज दोपहर, पूनम मुक्ता प्रमुख दावेदार
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 16, 2026 06:03:07
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज. आज ठरणार जिल्हा परिषदेचा अध्यक्ष... पूनम मुक्ता यांचे नाव चर्चेत... लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदांची निवड आज दुपारी होणार असून, ही माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदासाठी 'महायुती च्या पूनम मुक्ता यांचे नाव काही दिवसांपासून चर्चेत आहे. याबाबतची अधिकृत घोषणा दुपारी दोनला होणार आहे. जिल्हा परिषदेची विशेष सभा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होईल, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणुकांसाठी सकाळी दहा ते दुपारी १२ या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर दुपारी दोनला अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा वेळ दिला जाईल, त्यानंतर प्रत्यक्ष मतदानप्रक्रियेस सुरवात होईल. मात्र, अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड बिनविरोधच होण्याची शक्यता आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowMar 16, 2026 07:07:010
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 16, 2026 07:05:270
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 16, 2026 07:04:590
Report
SNSWATI NAIK
FollowMar 16, 2026 07:03:480
Report
SNSWATI NAIK
FollowMar 16, 2026 07:01:470
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 16, 2026 06:46:55116
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 16, 2026 06:15:10240
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 16, 2026 06:06:00154
Report
PNPratap Naik1
FollowMar 16, 2026 06:02:05180
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 16, 2026 05:46:40171
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 16, 2026 05:32:57153
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 16, 2026 05:22:1287
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 16, 2026 05:05:56129
Report
KJKunal Jamdade
FollowMar 16, 2026 05:03:55132
Report