Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601

मुंब्रा मैदान विवाद हल: 5 एकड़ में क्रिकेट के लिए जगह मिलने की उम्मीद

SKShubham Koli
Nov 20, 2025 10:46:11
Thane, Maharashtra
मुंब्रा में खेल मैदान नहीं होने के कारण चार दिनों से मुंब्रा कौसा स्पोर्ट्स कौन्सलिंग की ओर से उपोषण किया जा रहा था जिसे आज राष्ट्रवादी अजित पवार गट के ठाणे जिलाअध्यक्ष नजीब मुल्ला की मौजूदगी में शांत किया गया। मुंब्रा के मल nisaran प्रकल्प के पास पालिका के आरक्षित भूखंड को क्रिकेट प्रेमियों के लिए आज मुक्त किया गया। नजीब मुल्ला ने पालिका प्रशासन के अधिकारियों के साथ मैदान की जांच की। हालांकि एमसीए के लिए भूखंड और पालिका से मिली जगह एमसीए क्रिकेट प्रशिक्षण के लिए दी गई, जिससे क्रिकेट प्रेमी नाराज़ थे। भविष्य में मैदान पर होने वाले कार्यों पर भी चर्चा हुई और आश्वासन दिया गया कि पांच एकड़ क्षेत्र को बच्चों द्वारा खेलने के लिए सुरक्षित रखा जाएगा।
93
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Nov 20, 2025 12:17:14
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्हा भाजपमध्ये अंतर्गत अनेक गट तट आहेत, डॉक्टर हीना गावित और डॉ विजयाकुमार गावित हे देखील अन्य पक्षातून आले आहेत, अशी टीका शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली आहे. यांच्याशी बोलण्यात अर्थ नाही नंदुरबार नगरपालिका च्या प्रचारासाठी शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी मैदानात उतरले आहेत. नंदुरबारचे नगरपालिका चंद्रकांत रघुवंशी यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. मात्र भाजपाकडून उमेदवार मिळत नसल्याने विजय आमच्याच होणारा असून पालिकेवर शिवसेनेच्या भगवा फडकणार असा विश्वास रघुवंशी यांनी व्यक्त केला आहे. लोक पक्षांना नाही तर विकास करणाऱ्यांना मत देत असतात, त्यामुळे आम्ही केलेला विकासावर आम्हाला विश्वास आहे असं रघुवंशी यांनी स्पष्ट केले आहे. नंदुरबार नगरपालिका वर चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची गेल्या वीस वर्षापेक्षा अधिक काळापासून एक हाती सत्ता राहिली, मात्र रघुवंशी शिंदे गटात गेल्याने नंदुरबार नगरपालिका रघुवंशी साठी प्रतिष्ठेची मानली जात असल्याने आमदार चंद्रकांत रघुवंशी निवडणुकीच्या प्रचारात उतरले असल्याचे दिसून येत आहे. नंदुरबारची नगरपालिका वर शिवसेना भगवा फडकणार आहे. भाजपाला उमेदवार ही मिळत नाही होते अशी परिस्थिती भाजपाची झाली असून, भाजप नेहमी प्रचारात जातीचे राजकारण करत आलं असल्याने हिंदू मुस्लिम यांच्यावर प्रचार करणार तर यात काही नवीण गोष्ट नही. राज्यात आम्ही सत्तेत आहोत, त्यामुळे टीका करताना काळजी घेतले जाईल मात्र समोरच्यांनी ते पथ्य पाळावं अशी अपेक्षा रघुवंशी यांनी व्यक्त केली आहे. राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना जनविकासाच्या योजना राबवल्या गेल्या आहेत. त्यामुळे जनता कुठल्या पक्षाच्या बाजूने नाही तर विकास करणाऱ्याच्या बाजूने उभी राहत असते, असा विश्वास आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 20, 2025 12:04:45
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यासह विदर्भ,मराठवाडा आणि इतर राज्यांतील लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या रिसोड तालुक्यातील लोणी येथील संत सखाराम महाराज यांच्या 147 व्या पुण्यतिथीनिमित्त रथोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला.या रथोत्सवाची 99 वर्षांची परंपरा असून विविध जाती- धर्मांच्या मानकऱ्यांना मान देत महाराजांचा रथ ओढण्याची प्रथा आजही तितक्याच भक्तीभावाने जपली जाते.मनोकामना पूर्ण झालेल्या तसेच मनोकामना पूर्ण व्हाव्यात या श्रद्धेने देशाच्या विविध भागांतील हजारो भाविक लोणी येथे एकत्र आले.तीन मजली, लाकडी आणि वजनदार असलेला महाराजांचा रथ भाविकांनी लोखंडी पहारी आणि दोराच्या सहाय्याने ओढला. महाराष्ट्रासह इतर राज्यांतून आलेल्या भक्तांनी मोठया उत्साहाने या रथोत्सवात सहभाग घेत करत महाराजांच्या चरणी आपली भक्ती अर्पण केली.
93
comment0
Report
KPKAILAS PURI
Nov 20, 2025 11:36:42
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पुणे पुलिस की आर्थिक अपराध शाखा ने शीतल तेजवानी को पूछताछ के लिए बुलवाने के बाद दुसरों को पुलिस के सामने हाजिर कर दिया. मगर मुंडवा जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी ज्या बावधन पोलीस स्थानकात शीतल तेजवानी दिग्विजय पाटील और निलंबित रजिस्टर रविंद्र तारू के विरुद्ध मामला दर्ज किया गया है, उन बावधन पुलिसांकडून शीतल तेजवानी को पकड़ने की कोशिश नहीं दिखती. अजित पवार के पुत्र पार्थ पवार की अमेडिया कंपनी ने मुंडव्यातील जमीन बेकायदेशीर तरीके से खरीदी होने का मामला बताया गया है, जिससे पिंपरी चिंचवड़ पुलिस पर राजकीय दबाव की चर्चा शुरू हो गयी है. इस संदर्भ में बावधन पुलिस स्थानक से जानकारी देत हैं हमारे प्रतिनिधि कैलास पुरी ने...
88
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 20, 2025 11:04:02
Chendhare, Alibag, Maharashtra:स्‍लग – माणगावच्‍या ताम्हिणी घाटात भीषण अपघात. मृतांचा आकडा सहावर पोहोचला. लोखंडी बॅरीकेटस तोडून गाडी 1200 फुट खोल दरीत कोसळली. अँकर – पुणे माणगाव मार्गावर ताम्हिणी घाटात झालेल्‍या भीषण अपघातातील मृतांचा आकडा सहावर पोहोचला आहे. हे सर्वजण पुण्‍यातील राहिवाशी असून सोमवारी फिरण्‍यासाठी घराबाहेर पडले होते. माणगाव पोलीसांबरोबरच रोहा, माणगाव येथील बचाव पथके घटनास्‍थळी दाखल झाले आहेत. खोल दरीत कोसळलेली गाडी आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. सोमवारी हे सर्वजण फिरण्‍यासाठी घराबाहेर पडले. दोन दिवस झाले तरी ते घरी परतले नाहीत म्हणून पुण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्‍यात आली. माणगाव पोलीसांनी आज सकाळच्‍या सुमारास शोध मोहीम राबवताना त्‍यांना एका अवघड वळणावर लोखंडी बॅरीकेटस तुटलेल्‍या अवस्थेत आढळून आले. पोलीसांना संशय आल्‍याने त्‍यांनी ड्रोनच्‍या मदतीने शोध घेण्‍याचा प्रयत्न केला तेव्हा 1200 फूट खोल दरीत एक गाडी आणि मृतदेह आढळून आले.
49
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 20, 2025 11:01:02
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - काका मला वाचवा असे म्हणून राजन पाटील हे शरद पवारांच्या पायावर लिन झाले - उमेश पाटील उमेश पाटील बाईट पॉईंटर्स सचिन मुळीक हे आरोपी आहेत उद्या न्यायालयात त्याची चिरफाड होईल आम्ही अर्जाची सत्यप्रत मागणी केली मग का दिली नाही? मी स्वतः जिल्हाध्यक्ष आणि अधिकृत उमेदवारसाठी तहसीलदार याना फोन केला जिल्हाधिकारी यांनी हस्तक्षेप केला म्हणून किमान शौचालय दाखला आणि मतदार यादीची प्रत मिळाली राजन पाटील म्हणाले होते की मी अर्जावर हरकत घेणार नाही नगराध्यक्ष पदासाठी डमी उमेदवार त्यांनी भरायला लावला तो अर्ज केवळ उज्वला थिटे यांच्या अर्जला आक्षेप घेण्यासाठी दाखल करण्यात आला होता सरस्वती शिंदे यांचा अर्ज वैध ठरला होता मग त्यांनी अर्ज माघार घेण्याआधीच जल्लोष का केला? सगळे बेधुंद झाले होते, गाव आनंदात बुडाले होते हे सगळं शडयंत्र भाग होता काका मला वाचवा असे म्हणून राजन पाटील हे शरद पवारांच्या पायावर लिन झालेत त्यांना माहिती अजित दादांचा कोप झालं तर काय होईल माफ करायचं की नाही आमच्याकडे नेत्यांचा प्रश्न आहे पण आम्ही मात्र माफ करणार नाही
169
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 20, 2025 10:54:05
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस मधील अंतर्गत कलह शिगेला पोहचला आहे....वाडी मध्ये शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे राजीनामे दिलेय.. वाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्षाची उमेदवारी दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आणि पक्षाशी एकनिष्ठ नसलेल्यांना विकल्याचा केला गंभीर आरोप.. काँग्रेस पक्षाच्या विरोधात केली जोरदार घोषणाबाजी केली.नागपूर जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षात मोठी नाराजी दिसून येत आहे.. नागपूर जिल्ह्यातील वाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेत्याला काँग्रेस च्या चिन्हावर उमेदवारी देण्यात आल्यामुळे वाडी मधील तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष यासह अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांचे राजीनामे पक्षाला पाठवले आहे... अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या पदावरून तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा त्याग करत असल्याचे जाहीर केले आहे... काँग्रेसच्या काही नेत्यांनी (सुनील केदार यांच्या गटातील नेत्यांनी) वाडी सह बुटीबोरी डिगडोह या ठिकाणी उमेदवारी देताना घोळ केले.. एबी फॉर्म आपल्याच पसंतीच्या किंवा आपल्याच गटातील लोकांना दिले.. तर काही ठिकाणी दुसऱ्या पक्षातील लोकांना काँग्रेसची उमेदवारी बहाल केली.. त्यामुळे अनेक प्रामाणिक आणि अनेक दशकांपासून काँग्रेससाठी मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचा आरोप वाडीतील राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.. एवढेच नाही तर वाडीसह नागपूर जिल्ह्यात काँग्रेसची उमेदवारी विकण्यात आल्याचा गंभीर आरोपही राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे...
181
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 20, 2025 10:51:11
Amravati, Maharashtra:यापूर्वी भाजप पक्ष वोट चोरी करत होता मात्र आता भाजप उमेदवारांचीही चोरी करत आहे; हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका या सर्व कटाचे मुख्य आका हे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – हर्षवर्धन सपकाळ चिखलदरा नगरपरिसदेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारसह नवन्ना सदस्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कोलोती हे बिनविरोध निवडून आले आहेत. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टीका केली असून यापूर्वी भाजप पक्ष वोट चोरी करत होता मात्र आता भाजप उमेदवारांचीही चोरी करत असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. हा मत चोरीचा दुसरा भाग असून भाजपने आता उमेदवार चोरी सुरू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात फ्री अँड फेअर इलेक्शन होत नाही. हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं अशोभनीय काम आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो. मुख्यमंत्र्याचे एक मामी भाऊ धर्मादाय आयुक्त आहे ते जैन बोर्डिंग ची जमीन विकत आहे तर दुसरे मामेभाऊ चिखलदऱ्याची जमीन घेण्याकरिता निवडून आणत. आहे ही मुख्यमंत्र्याची गुंडशाही महाराष्ट्र खपवून घेणार नाही असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. काँग्रेस उमेदवाराला धमक्या दिल्या जात आहे किडन्याप केला जात आहे दडपशाही आणल्या जात आहे आज ही वेळ काँग्रेसवर आहे उद्या सामान्य माणसाच्याही घरात घुसायला हे मागेपुढे पाहणार नाही तसेच मुख्यमंत्री लोकशाहीची थट्टा करत असून महाराष्ट्रात हुकूमशाही आणायला पहात आहे. या सर्व कटाचे मुख्य आका हे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचंही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. भाजप हा पक्ष मुख्यमंत्र्यांनी राणा दाम्पत्याच्या खुट्याला बांधली आहे; यशोमती ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांवर टीका दरम्यान या संपूर्ण प्रकारामध्ये आमदार रवी राणा यांनी मध्यस्थी केली असून त्यांच्या मदतीला मोठे यश आला आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांना फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत यावर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली असून भाजप हा पक्ष मुख्यमंत्र्यांनी राणा दाम्पत्याच्या खूट्याला बांधली असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे. मुख्यमंत्री हे दमदाटी करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असण्याचा दुरुपयोग करत तिथल्या लोकांना दमदाटी करत आहे आल्हाद कलोति यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांना पैसे दिले तसेच जीवे मारायच्या धमक्या दिल्या व त्यांना फॉर्म मागे घ्यायला लावले. मुख्यमंत्र्यांचे लक्ष चिखलदऱ्यातील जमिनीवर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या राज्याच्या इतिहासात सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील असही यशोमती ठाकूर म्हणाले आहे. भाजपमध्ये भाजपचे कमी व भाड्याचे आणलेले उमेदवार जास्त आहे. भाजपचे लोक १०० टक्के घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे या प्रकारे ते दमदाटी करत असून चिखलदरा नगरपरिषदेत अल्हाद करोती हे शंभर टक्के पडले असते व यामुळे मुख्यमंत्र्यांची नाचक्की झाली असती म्हणून मुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड भेद या सर्वांचा उपयोग करून आल्हाद करोती यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांना फॉर्म मागे घ्यायला लावले अशी देखील टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी भाजप पक्ष राणा दांपत्याच्या खूट्याला बांधला असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
124
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 20, 2025 10:49:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला असा दावा करत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून गेल्या चार दिवसांपासून वैजापूर तहसील कार्यासमोर उपोषण सुरू आहे. दरम्यान प्रशासनाने अद्याप या प्रकरणात कुठलाही तोडगा न काढल्याने शेतकरी आक्रमक झाले असून जल कुंभावर चढले आहेत; दरम्यान जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही पाण्याच्या टाकी वरून खाली उतरणार नाही, आमचा जीव गेला तरी चालेल अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांकडून घेण्यात आली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 6000 हेक्टरी तर पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 17000 हेक्टरी तेही एकाच पिकासाठी असा अन्याय का असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.
94
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 20, 2025 10:31:55
169
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 20, 2025 10:22:01
Chandrapur, Maharashtra:नगर परिषद स्थापनेनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस या औद्योगिक नगरीतील नगरपरिषद निवडणुकीत भाजप- काँग्रेस समोरासमोर , थेट लढतीमुळे या क्षेत्रात राजकीय वातावरण तापले अँकर:--2020 साली ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. मात्र सर्वपक्षीय नेत्यांनी यावर बहिष्कार घातला. अखेर राज्य सरकारला घुग्गुस या औद्योगिक नगरीत नगर परिषद स्थापनेची घोषणा करावी लागली. लगेच नगर परिषदेवर प्रशासक नेमण्यात आले आणि कारभार सुरू झाला. त्यानंतर कोविड आणि लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका यामुळे स्थापनेनंतर पहिल्यांदाच इथे निवडणूक होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस या औद्योगिक नगरीत कोळसा खाणी, ऊर्जा- सिमेंट प्रकल्प आहेत. प्रदूषणाची राजधानी असलेल्या या शहरात नगरपरिषद निवडणुकीत भाजप- काँग्रेस समोरासमोर आहेत. 33 हजार मतदार 22 नगरसेवक निवडणार असून नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला असे राखीव आहे. कोळसा आणि सिमेंट कामगार बहुल असलेल्या या शहरात दीर्घकाळ ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता राहिली आहे. थेट लढतीमुळे या क्षेत्रात राजकीय वातावरण तापले आहे. दोन्हीकडून विकासाचे दावे करण्यात येत आहेत. बाईट १) शारदा दुर्गम, भाजप उमेदवार बाईट २) दीप्ती सोनटक्के, काँग्रेस उमेदवार आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
135
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 20, 2025 10:05:37
169
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 20, 2025 10:02:06
Akola, Maharashtra:शासनाच्या धोरणांमुळे आणि सीसीआयच्या मर्यादित खरेदीमुळे शेतकऱ्यांना योग्य दर न मिळाल्याने प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अकोट ते अकोला हे 50 किलोमीटर पायदळ कापूस दिंडी आयोजित करण्यात आली आहे. यंदा कापसातील उत्पादन घट, वाढती खर्चिक परिस्थिती आणि बाजारभावातील घसरलेली पातळी यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. शेतकऱ्यांना एकरी 15 क्विंटल मिळत असून शासन केवळ 5.6 क्विंटल खरेदी करत आहे ही मर्यादा 11 क्विंटल पर्यंत करावी या मागणीसाठी ही पायदळ वारी काढण्यात आली. सीसीआयने खरेदीसाठी दिलेल्या नियमांमुळे शेतकऱ्यांचे कापूस विक्रीप्रक्रियेवर निर्बंध आले आहेत. या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप पाटील वसु यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी काढण्यात आली आहे.
108
comment0
Report
Advertisement
Back to top