Back
चंद्रपुर के घुग्गुस में नगरपालिका चुनाव में भाजपा- कांग्रेस का आमना-सामना, राजनीतिक माहौल गरम
AAASHISH AMBADE
Nov 20, 2025 10:22:01
Chandrapur, Maharashtra
नगर परिषद स्थापनेनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस या औद्योगिक नगरीतील नगरपरिषद निवडणुकीत भाजप- काँग्रेस समोरासमोर , थेट लढतीमुळे या क्षेत्रात राजकीय वातावरण तापले
अँकर:--2020 साली ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. मात्र सर्वपक्षीय नेत्यांनी यावर बहिष्कार घातला. अखेर राज्य सरकारला घुग्गुस या औद्योगिक नगरीत नगर परिषद स्थापनेची घोषणा करावी लागली. लगेच नगर परिषदेवर प्रशासक नेमण्यात आले आणि कारभार सुरू झाला. त्यानंतर कोविड आणि लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका यामुळे स्थापनेनंतर पहिल्यांदाच इथे निवडणूक होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस या औद्योगिक नगरीत कोळसा खाणी, ऊर्जा- सिमेंट प्रकल्प आहेत. प्रदूषणाची राजधानी असलेल्या या शहरात नगरपरिषद निवडणुकीत भाजप- काँग्रेस समोरासमोर आहेत. 33 हजार मतदार 22 नगरसेवक निवडणार असून नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला असे राखीव आहे. कोळसा आणि सिमेंट कामगार बहुल असलेल्या या शहरात दीर्घकाळ ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता राहिली आहे. थेट लढतीमुळे या क्षेत्रात राजकीय वातावरण तापले आहे. दोन्हीकडून विकासाचे दावे करण्यात येत आहेत.
बाईट १) शारदा दुर्गम, भाजप उमेदवार
बाईट २) दीप्ती सोनटक्के, काँग्रेस उमेदवार
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
135
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowNov 20, 2025 12:04:450
Report
KPKAILAS PURI
FollowNov 20, 2025 11:36:4252
Report
JMJAVED MULANI
FollowNov 20, 2025 11:19:59171
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 20, 2025 11:04:0249
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 20, 2025 11:01:02169
Report
AKAMAR KANE
FollowNov 20, 2025 10:54:05181
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 20, 2025 10:51:11124
Report
SNSWATI NAIK
FollowNov 20, 2025 10:50:1286
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 20, 2025 10:49:5394
Report
SKShubham Koli
FollowNov 20, 2025 10:46:1193
Report
PNPratap Naik1
FollowNov 20, 2025 10:31:55169
Report
PNPratap Naik1
FollowNov 20, 2025 10:05:37169
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 20, 2025 10:02:06108
Report
ABATISH BHOIR
FollowNov 20, 2025 09:54:32145
Report