Back
KDMC ने थकीत मालमत्ता कर पर कड़ा इशारा, जप्ती की चेतावनी
ABATISH BHOIR
Feb 10, 2026 07:51:50
Kalyan, Maharashtra
मालमत्ता कर थकबाकीदारांना KDMC चा कडक इशारा.
थकीत रकमेचा भरणा करा अन्यथा मालमत्ता जप्ती अटळ
मालमत्ता कर वसुलीसाठी कर्मचार्यांची फौज तैनात
कल्याण डोंबिवली महापालिकेचं मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत्र असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे मालमत्ता कराचे उद्दिष्ट 500 कोटी होते त्यामधील जवळपास 300 कोटी वसुली जानेवारीपर्यंत झाली आहे उर्वरित दोन महिन्यांमध्ये 200 कोटी वसूल करण्याचा चंग कल्याण डोंबिवली महापालिकेने बांधला असून 31 मार्चपूर्वी मालमत्ता कराची थकीत वसुली करण्यासाठी केडीएमसीने विविध उपाय योजना सुरू केल्यात. मालमत्ता कर थकबाकीदारांना केडीएमसीने थेट नोटिसा पाठवत थकीत रकमेचा भरणा करा अन्यथा मालमत्ता सील किंवा जप्तीची कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील दिलाय .काही दिवसांपासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे त्याचप्रमाणे महिनाभरात थकीत रकमेची वसुली करण्यासाठी केडीएमसीने कर्मचारी अधिकाऱ्यांची फौज देखील तैनात केले आहे याबाबत अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी मालमत्ताकर थकबाकी दराने थकीत रकमेचा भरणा करावा आणि जप्तीची कारवाई टाळावी अन्यथा मालमत्ता जप्त करण्यात येईल असा इशारा दिला है
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 10, 2026 11:08:340
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 10, 2026 10:47:420
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 10, 2026 10:05:380
Report
PNPratap Naik1
FollowFeb 10, 2026 09:09:330
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 10, 2026 08:51:430
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 10, 2026 08:49:57Navi Mumbai, Maharashtra:बारावी च्या परीक्षेला सुरवात
navi mumbai
0
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 10, 2026 08:33:370
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 10, 2026 08:33:060
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 10, 2026 07:51:170
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 10, 2026 07:33:360
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 10, 2026 07:20:490
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 10, 2026 07:18:460
Report
UPUmesh Parab
FollowFeb 10, 2026 07:04:080
Report
AKAMAR KANE
FollowFeb 10, 2026 07:02:540
Report