Back
केडीएमसी ने मालमत्ता कर चुकाओं पर तेज़ कार्रवाई, 300 से अधिक प्रकरण सील
ABATISH BHOIR
Feb 16, 2026 11:38:03
Kalyan, Maharashtra
1.28 कोटींची थकबाकी, टीटवाळ्यातील जी आर पाटील. शाळेचे कार्यालय महापालिकेकडून सील. मालमत्ता कराची थकबाकी भरा और कारवाई टाळा केडीएमसी चे आवाहन. मागील सात वर्षांपासून तब्बल 1 कोटी 28 लाख 38305 रुपयांचा मालमत्ता कर थकविल्यामुळे टीटवाळ्यातील जी.आर. पाटील शाळेच्या कार्यालयावर महापालिकेच्या कर विभागाने सील ठोकण्याची कारवाई केली. मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी केडीएमसीने आत्तापर्यंत 300 मालमत्ता सील केल्या असून शेकडो नोटीसा पाठवल्या आहेत. त्यामुळे मालमत्ता कराच्या थकीत रकमेचा भरणा करा और कारवाई टाळा असे आवाहन केडीएमसी कडून करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे मालमत्ता कराची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी जंग जंग पछाडले आहे. मार्च अखेरपर्यंत कर वसुलीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कर्मचारी अधिकाऱ्यांची फौज तयार केली आहे. वारंवार नोटिसा देऊन देखील थकीत रकमेचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांवर केडीएमसीने आता कठोर कारवाई सुरू केली असून आत्तापर्यंत सुमारे 300 मालमत्ता सील केल्या आहेत तर शेकडो नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत,
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowFeb 16, 2026 13:19:290
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 16, 2026 13:05:520
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 16, 2026 13:04:560
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 16, 2026 13:04:410
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 16, 2026 12:48:490
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 16, 2026 12:37:190
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 16, 2026 12:36:220
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 16, 2026 12:02:540
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 16, 2026 12:01:380
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 16, 2026 12:01:150
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 16, 2026 11:52:190
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 16, 2026 11:38:330
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 16, 2026 11:37:250
Report
AKAMAR KANE
FollowFeb 16, 2026 10:40:310
Report