422103
सिन्नर में डम्पिंग ग्राउंड के गोदाम में भीषण आग, फायर ब्रिगेड राहत कार्य में जुटी
Sinnar, Maharashtra:ब्रेकिंग न्यूज सिन्नर नाशिक, सिन्नर नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवरील भंगार गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू.... घटनेची माहिती मिळताच सिन्नर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.... आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीची तीव्रता पाहता, आजूबाजूच्या परिसरातून अतिरिक्त अग्निशमन बंब पाचारण करण्यात येत आहेत...0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नवी मुंबई के झोपड़पट्टों में क्लस्टर योजना पर भाजपा-शिंदे गट کی نئی जंग
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील झोपडपट्टी धारकांना क्लस्टरच्या माध्यमातून अधिकृत मोठी घरे देण्याची मागणी शिवसेना शिंदे गटातर्फे करण्यात आलेय. एमआयडीसी मधील झोपडपट्टी धारकांना 300 चौरस फुटाची घरे देण्यासाठी टेंडर काढण्यात आले होते ही सकारात्मक बाब असली तरी ठाण्याच्या धरतीवर नवी मुंबईत देखिल क्लस्टर योजना रबविण्याची मागणी करण्यात आलेय. गणेश नाईकांनी एमआयडीसीच्या टेंडर प्रक्रियेला विरोध केला असून माजी आमदार संदीप नाईकांनी थेट मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय. यावरून नाईकांच्या मनात असतं तर आतापर्यंत झोपडपट्टी धारकांना घरे मिळाली असती आणि संदीप नाईक मोर्चा काढणार असतील तर आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढू असा थेट इशारा शिवसेना उपनेते विजय चौगुले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिलाय.0
0
Report
कल्याण में पिता द्वारा अडीच वर्ष की चिमुकली पर हत्या के प्रयास, मां की सतर्कता से बची जान
Kalyan, Maharashtra:कल्याण में अडीच वर्ष की चिमुकली के पिता द्वारा हत्या का प्रयास की खबर सामने आई। उल्हासनगर के Central Hospital में बच्ची का उपचार करते समय निष्काळजीपणा के आरोप लगे हैं। कल्याण के खडेगोलि क्षेत्र में लक्ष्मी दिनकर और उनके पति विलास दिनकर के बीच पिछले दिनों विवाद चल रहा था। मारपीट से तंग आकर लक्ष्मी मध्यप्रदेश गई थीं, पर विलास ने बेटी को अपने साथ कल्याण वापस लाया। 20 दिन बाद वह बेटी के साथ लापता हो गया। लक्ष्मी ने कोळसेवाडी पुलिस स्टेशन में शिकायत दी कि पति उसे और उनकी बेटी को जीवित खतरा है। गुरुवार सुबह विलास ने चिमुकली आदिती के गले पर धारदार हथियार से हमला कर हत्या का प्रयास किया, लेकिन मां लक्ष्मी की नजर पड़ते ही बेटी बच गई। घायल बच्ची उल्हासनगर के Central Hospital ले जाई गई, जहाँ गंभीर हालत के बावजूद डॉक्टरों ने केवल उपचार किया और उसे घर भेजने की खबर मिली। इसके बाद बच्ची को उपचार के लिए अन्य निजी अस्पताल में ले जाया गया, पर खर्च अधिक बताने पर अंततः कल्याण के रु्क्मिणीबाई अस्पताल में दाखिल किया गया। यहाँ उपचार चल रहा है। इस प्रकरण में कोळसेवाडी पुलिस आरोपी विलास दिनकर की तलाश कर रही है, साथ ही उल्हासनगर के Central Hospital के डॉक्टरों की निष्काळजीपण पर भी कठोर कार्रवाई की मांग उठ रही है।0
0
Report
आकोला नगरपालिका में बीजेपी–शिवसेना भिड़ंत, अश्विन नवले ने पद से इस्तीफा दिया
Akola, Maharashtra:अकोल्यात एकीकडे महापालिकेत भाजप विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे मध्ये संघर्ष सुरू असताना एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अश्विन नवले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अश्विन नवले यांनी एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात पक्षाचे माजी आमदार तथा नेते गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी लिहल्या आहेत. तर आपण पदासाठी गुलाम म्हणून काम करू शकत नाही या शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या या पत्राने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. काय लिहलं आहे अश्विन नवले यांनी आपल्या पत्रात पाहूया. प्रतिः मा. एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र state शिवसेना मुख्यनेते महाराष्ट्र. महोदय, जय महाराष्ट्र... साहेब सर्वप्रथम आपण विचारांची क्रांती केली तेव्हा सर्वप्रथम आपल्या सोबत अकोल्यातून येणारे आम्ही आहोत. एका विचाराने पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे अकोला जिल्ह्यात काम केले परंतु गोपीकिशन बाजोरिया या अशा विचारहीन व स्वार्थी वृत्तीच्या व्यक्तीसोबत काम करणे आता माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या मनाला पटत नाही. आम्ही समाजसेवक आहोत व राहू. परंतु पक्षाच्या पदासाठी बाजोरिया यांचे गुलाम बनून राहू शकत नाही. तेंव्हा माझा हा राजीनामा आपण स्वीकार करावा. जय महाराष्ट्र....0
0
Report
Advertisement
कल्याण कोर्ट ने केडीएमसी आयुक्त समेत 7 अधिकारियों के खिलाफ बेलबल वारंट जारी किया
Kalyan, Maharashtra:पुनर्वसन प्रकरणात केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह 7 अधिकाऱ्यांना बेलेबल वॉरंट जारी. 17 एप्रिल रोजी कल्याण कोर्टात हजर राहण्याचे आदेश. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कोर्टाचा कडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पुनर्वसन प्रकरणात वारंवार गैरहजर राहिल्यामुळे केडीएमसी आयुक्तांसह सात अधिकाऱ्यांविरोधात कल्याण न्यायालयाने बेलेबल वॉरंट जारी केले आहेत. या सर्व अधिकाऱ्यांना 17 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डोंबिवलीतील राजाजीपथ परिसरात रस्ता रुंदीकरणाच्या कामात एका नागरिकाचे घर बाधित झाले. मात्र, केडीएमसीकडून कोणतेही पुनर्वसन किंवा आर्थिक मदत न मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. त्यामुळे बाधित नागरिक इंद्रमणी उपाध्याय यांनी कल्याण न्यायालयात धाव घेतली. प्रकरणाची सुनावणी सुरू असताना संबंधित अधिकारी कोर्टात उपस्थित राहिले नाहीत. न्यायालयाने आयुक्त अभिनय गोयल, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त वंदना बुडवे, उपायुक्त प्रसाद बोरकर, शहर अभियंता अनिता परदेशी आणि मुख्य रचनाकार संतोष डोईफोडे यांच्या विरोधात बेलबल वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाने सर्व अधिकाऱ्यांना 17 एप्रिल रोजी उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. इंद्रमणी उपाध्याय यांनी याचिका दाखल केली.0
0
Report
शिवाजी महाराज के करवंड विवाह का इतिहास बुलढाणा में फिर से उजागर
Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासाला नव्याने उजाळा. छत्रपती शिवाजी महाराजांचे सासर असलेल्या करवंड गावात शाही विवाह सोहळा. राजे शिवाजी महाराज आणि राणी गुणवंताबाई यांचा 370 वा विवाह सोहळा संपन्न. करवंड गावात छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी गुणवंताबाई यांचा विवाह सोहळा करवंड महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला आहे. यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासाला नव्याने उजाळा देण्यात आला आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले, आमदार महाले सह इतर नेते आणि अधिकारी उपस्थित होते.0
0
Report
मालेगांव महापालिका में शिक्षा मंत्री भुसे की अध्यक्षता में समीक्षा बैठक
Malegaon, Maharashtra:शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मनपात आढावा बैठक मालेगाव महापालालिकेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक. मनपाच्या शालेय शिक्षण व आरोग्य विभागातील अडचणी, आवश्यक सोयी-सुविधा आणि विकासकामांवर चर्चा. बैठकीस आमदार मुफ्ती इस्माईल, महापौर नसरीन शेख, उपमहापौर शान-ए-हिंद, सर्व नगरसेवक व संबंधित अधिकारी उपस्थित. मनपा शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश. नवीन अंगणवाड्या, शाळांसाठी इमारती आणि आवश्यक पायाभूत सुविधा याबाबत नवीन प्रस्तावांवर विचारविनिमय. माजी राष्ट्रपती A. P. J. Abdul Kalam यांच्या नावाने सायन्स पार्क उभारण्याची योजना. मनपाने जागा उपलब्ध करून दिल्यास चार महिन्यांत सायन्स पार्क प्रकल्प उभारता येईल, असे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.0
0
Report
Advertisement
एमआईडी में मनसे का प्रदर्शन, रोजगार और व्यवसाय में प्राथमिकता की मांग
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ के आनंद नगर MID में मनसे का प्रदर्शन हुआ। स्थानीयों को रोजगार देने की मांग की गई। इन्वेंशिया हेल्थकेयर लिमिटेड के खिलाफ मनसे ने आंदोलन किया, स्थानीय रोजगार और व्यवसाय में प्राथमिकता देने की मांग उठाई गई। इस मुद्दे पर अभी ठोस निर्णय नहीं हुआ है; आगे चरण में अधिक तीव्र आंदोलन किया जाएगा ऐसा संकेत दिया गया। आंदोलन के दौरान मनसे के पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे और जोरदार घोषणाबाजी हुई।0
0
Report
जमानत अर्ज पर सुनवाई 22 अप्रैल तक टली; अदालत ने वकीलों के देरी के कारण की नाराज़गी
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash कल्पना खरात अटकपूर्वक जामीन अर्जावर सुनावणी लांबणीवर... पुढील सुनावणी आता 22 एप्रिल ला... आरोपीचे वकील व सरकारी पक्ष हजर असतानाही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर... मूळ फिर्यादी रावसाहेब गोंदकर यांच्या वकिलांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी न्यायालयाकडे मागितला वेळ... मूळ फिर्यादीच्या विनंती नंतर न्यायालयाने दिली वाढीव मुदत.. सुनावणी सुरू होताच न्यायालयाने आरोपींच्या वकिलांविषयी उशिरा आल्याने केली नाराजी व्यक्त. तपास अधिकारी व आरोपीचे वकील असल्याने सुनावणी घेण्यास न्यायालय होता अनुकूल.. मात्र फिर्यादीच्या विनंतीमुळे पुढील सुनावणी आता 22 एप्रिलला...0
0
Report
लातूर एमआईडीसी फैक्ट्री में भीषण आग, कुछ कर्मी झुलसे, गैस सिलेंडरों से खतरा
Latur, Maharashtra:लातूर एमआयडीसी परिसरातील ॲल्युमिनियम फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत काही कामगार भाजले असून त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तर काही कामगार आत अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या फॅक्टरीत २० ते २५ गॅस सिलेंडरच्या टाक्या असल्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. स्फोटाचा धोका लक्षात घेता परिसरात सतर्कता वाढवण्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या ६ गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत。0
0
Report
Advertisement
उल्हासनगर में पुराने विवाद के चलते युवक पर चाकू हमला; आठ आरोपियों के खिलाफ मामला दर्ज
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर शहरातील नेताजी चौक परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अस्लम शेख हा रात्री नेताजी चौक येथे एचडीएफसी बँक परिसरात चहा पिण्यासाठी गेला असता जुन्या भांडणाच्या रागातून आरोपी सलमान शेख, शाहरुख शेख, रजमान शेख, इरफान शेख, अल्ताफ शेख, साहिल शेख, इकरार शेख आणि इशान शेख यांनी मिळून असलम शेख याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चाकूने डोक्यावर वार केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर जखमी अस्लम शेख याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आठही आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.0
0
Report
नवी मुंबई के 11 होल्डिंग पॉन्ड में 240 हेक्टेयर खारफुटी, पानी स्टोरेज क्षमता घटी
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुम्बई में 11 होल्डिंग पॉण्डों में 240 हेक्टेयर क्षेत्र में खारफुटी उग आने से होल्डिंग पॉण्ड की क्षमता घट गई है। पॉण्ड का गाळ भी इसी कारण बाहर नहीं निकाला जा रहा है, जिससे भारी बारिश के समय शहर में पानी जमा होने की fear है। महापालिका ने पर्यावरण और वन विभाग को इस बारे में पत्राचार किया है और खारफुटी हटवाने की अनुमति न्यायालय से मांगने की योजना है। इसके साथ ही खारफुटी को अन्य स्थान पर ट्रांसप्लांट करने के लिए जगह तलाशने की कोशिश भी चल रही है। वजह से अधिक तेज बारिश होने पर शहर में पानी बाहर निकालने हेतु अधिक क्षमता वाले पंप लगाने की आवश्यकता होगी, इस बारे में हमारे प्रतिनिधि Swati Naik ने Navi Mumbai Mahapalika के आयुक्त Kailas Shinde से बातचीत की है।0
0
Report
वाशिम बाजार में सोयाबीन के दाम 5250-5700 तक, किसान उन्नत भाव पर बिक्री शुरू
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. आज वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला प्रति क्विंटल किमान ५,२५० रुपये तर कमाल ५,७०० रुपयांपर्यंत दर मिळाला. दरात झालेल्या या सुधारण्यामुळे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढताना दिसत आहे. आज वाशिम बाजार समितीत सुमारे ५,७०० क्विंटल सोयाबीनची आवक नोंदवली गेली. एकूणच, दरातील वाढ लक्षात घेता येत्या काही दिवसांत सोयाबीनची आवक आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.0
0
Report
Advertisement
सोलापुर कृष्णामाई नर्सिंग होम में प्रसूति के बाद महिला मौत, डॉक्टरों पर लापरवाही आरोप
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - सोलापुरातील कृष्णामाई नर्सिंग होममध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या २५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू. अनुजा बावळे यांच्या मृत्यू मागे नेमका दोष डॉक्टरांचा की नशिबाचा? डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा दावा. प्रसूतीनंतर महिलेने जन्म दिलेला नवजात बालक आईविना पोरके झाला. अनुजा बावळे यांच्यावर डॉ. माधुरी दबडे यांच्या कृष्णामाई नर्सिंग होममध्ये सिझरची प्रक्रिया झाली. सिझर यशस्वी झाला, बाळ सुरक्षित होते, परंतु आठ तासांमध्ये अनुजा बावळे यांना त्रास झाला. नातेवाईकांनी वारंवार डॉक्टर आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना त्रास दिल्याची माहिती दिली तरी दुर्लक्ष केल्यामुळे मृत्यू झाला आहे. पती सनी बावळे यांनीही ती प्रतिक्रिया दिली. चौकशी समिती नेमण्यात आली असून अहवाल काय समोर येईल ते पाहणं महत्त्वाचं.0
0
Report
राम शिंदे ने प्राजक्त तनपुरे को भाजपा में शामिल होने का आमंत्रण दिया
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर के राहुरी विधानसभा पोटनिवडणूक के लिए भाजपा कार्यकर्ताओं का मेळावा पार पड़ा। इस मेळावे में विधान परिषद के सभापति राम शिंदे ने राष्ट्रवादी शरद पवार गुट के पूर्व मंत्री प्राजक्त तनपुरे को भाजपा में शामिल होने का आमंत्रण दिया है। यह चुनाव सार्वत्रिक नहीं बल्कि पोटनिवडणूक है, इसलिए प्राजक्त तनपुरे ने मन बड़ा दिखाकर चुनाव से माघार ली और अप्रत्यक्ष रूप से समर्थन दिया है... इसलिए आने वाले तीन से चार दिनों में उन्होंने प्रत्यक्ष रूप से समर्थन की घोषणा करनी चाहिए, ऐसा निमंत्रण सभापति राम शिंदे ने दिया है।0
0
Report
राहुरी उपचुनाव प्रचार में भाजपा अध्यक्ष रविंद्र चव्हाण ने कार्यकर्ताओं का उत्साह बढ़ाने का संदेश दिया
Ahilyanagar, Maharashtra:स्लग- राहुरी विधानसभा पोटनिवडणूक प्रदेशाध्यक्ष भाजप कार्यकर्ता मेळावा अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला राहुरी शहरामध्ये घेतलेल्या या मेळाव्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आमदार प्रसाद लाड आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे लवकरच भाजपमध्ये येतील अशी चर्चा सुरू आहे...दरम्यान याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महत्वाचे वक्तव्य केलंय...देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेक समविचारी नेते मनानी जोडले गेलेत...जर तनपुरे आमच्यासोबत जोडले आम्हाला नक्कीच आनंद होईल असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलंय. बाईट- रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष भाजप राहुरी पोटनिवडणुकीत कार्यकर्त्यांनी गाफील न राहता सामोरे गेले पाहिजे, सध्या उष्मा वाढलेला आहे तर सकाळच्या टप्प्यातच जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे अशा सूचना आम्ही दिल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हंटले आहे...भाजपचे उमेदवार अक्षय कर्डीले यांच्या प्रचारार्थ भाजपने कार्यकर्ता मेळावा घेतला...त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. बाईट- रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष भाजप0
0
Report
Advertisement
