icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
442401
AAASHISH AMBADE16 Feb 2026, 01:19 pm

चंद्रपूर के वरोरा में कोंढाळा गांव के सिमेंट प्लांट के विरोध में प्रदर्शन, काम रोका

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या कोंढाळा गावात सिमेंट प्रकल्प काम प्रारंभ झाल्याने ग्रामस्थ संतापले. अनेकदा पाठपुरावा करूनही कंपनीने कुठलीही दखल घेतली नाही परिणामी महिला व ग्रामस्थांनी आंदोलन करत कंपनीचे काम बंद पाडले. संपूर्ण जमीन घ्या, गावाचे पुनर्वसन करा, स्थानिक बेरोजगारांना काम द्या या मागण्यांची पूर्तता करण्याची आग्रही मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनादरम्यान काही काळ ग्रामस्थ आणि पोलिसात जोरदार धुमश्चक्री झाली. कंपनी प्रशासनाने दडपशाही केल्यास यापुढच्या काळात प्रशासन आणि कंपनी विरोधात जोरदार संघर्ष करण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement

पुणे की महिलाएं महिला विधेयक के समर्थन में रैली, पानी आपूर्ति पर बैठक जल्द

Pune, Maharashtra:महिला विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील महिलांनी एकत्रित रॅली काढली होती भविष्यात या विधेयकांचा फायदा अनेक महिलांना होणार आहे त्यामुळे पुणे कर सर्व महिलाये रॅली सहभागी झाल्या होत्या पुण्याचा महापौर भविष्यात खासदार होतो तर खासदार,आमदार हे पाहू जनता आणि लोकांचे प्रेम असेल तर तेही होईल. पाण्याच्या बाबतीत येणारे दोन दिवसात मनपा मधील पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन निर्णय घेऊ. पुणेकरांना पाणी कमी पडू देणार नाही. मात्र पुणेकरांनी पाणी जपून वापरावे. टँकर संघटनेकडून माझ्यापर्यंत अजून कोणीही आले नाही जर ते त्यांच्या तक्रारी किंवा काही घेऊन आले तर मी बोलेन. टँकर चालकांच्या बाबतीतल्या काही तक्रारी होत्या त्यामुळे हे सगळे प्रकरण समोर आल्याची माहिती आहे
0
0
Report
Advertisement

महाराष्ट्र में महिलाओं के आरक्षण को मजबूत कानून के पास होने की उम्मीद

Mumbai, Maharashtra:नीळम गोऱ्हे पॉईंटर्स नारी शक्ती अभियान सुरु करत आहेत.. ह्या बिल साठी शिवसेना कडून पाठींबा देणायत आला आहेत... ह्या साठी एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहिलं. आहेत महिला मिळणारी ही संधी मोठी आहे त्या मूळे महिला. सक्षमीकरण होणार आहेत.. या विधेयकसाठी 1996 पासून अडथळा झाला आहेत 12 सप्टेंबर 1996 ला पहिल्यांदा मांडला गेला त्या नंतर आता 1998 ते 2003 मध्ये पाठींबा मिळाला नाही 2010 मध्ये राज्यसभेत पास झालं पण लोकसभेत नाही झाला मग अखेर 2023 नंतर खऱ्या अर्थाने नावारूपालाला आले... 131 घटना दुरुस्थी म्हणून ते उद्या येत आहेत.. लोकसभाच्या दृष्टीने 35 टक्के म्हणून टी प्रमाणित केली गेली आहेत. कायम स्वरूपी आरक्षण मिळाला आहे तसेच 50 टक्के तर आहेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रक्रियेत. . त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला. निवडणुन आल्या.. महाराष्ट्र मध्ये obc sc अशी आरक्षण असल्यामुळे महिलांना जास्त संधी मिळाली. स्त्रियांना जनते मध्ये वावरणे होईल.. पूर्वीच्या काळात आरक्षण म्हणजे पांघले पानाचं होऊ नये असं वाटतं होता पण आता तेचं सामानतेचे साधन आहे.... पण महिलांनी फक्त घरात न राहता त्या ठिकाणी इतर गरजू महिलांची मदत करावी.. या विधेयकच मी स्वागत करते... अतिशय स्वागताहार्य आहे उद्या या कार्यक्रम साठी अनेक महिला जात आहेत या साठी फार कोणी विरोध करणार नाही तीस वर्षाच्या कालावधी मध्ये 15 वर्षे त्यांचे काँग्रेस चं राज्या होता डेव्हलोपमेंट महिला होत्या पण त्यांनी केल. नाही.. अमरावतीमध्ये आणि टीसीएस या घटनेत 9 फायर झालेले आहेत... त्यात आरोपी नें अनेक प्रकार केलेले आहे धार्मिक बोलून शारीरिक शोषण केले आहेत.. प्रत्येक कंपनी मध्ये अहवाल नियंत्रण टीम असते.. तर त्या टीम. चा काम पाहिला नाही.. त्या मूळे 7 महिला एकत्रित आल्या आणि ह्याला आवाज फुटला.. अमरावती मध्ये देखील महिलांचे शोषण झाले आहेत.. महिला कोणत्या धर्माच्या ह्या महिलांकडे पाहू नये.. ह्या मागचा आरोपी सुटला नाही पाहिजे.. अंजली दमानिया यांच्या कडे जो तापशील आहेत तो sit शोधात आहेत.... त्यात कोणाचे कॉल आहेत याचे तपशील येनें बाकी आहेत पण अंजली दमानिया यांनी मीडिया ट्रायल करू नये.. . आता अंजली दमानिया यांना cdr कुठे मिळाला त्याची चौकशी होणार निपक्ष गोष्टी ह्या ठिकाणी राहणार नाही...
0
0
Report

शक्तिपीठ महामार्ग के अलाइनमेंट बदलाव से कोल्हापुर में राजनीतिकталमेल तेज

Kolhapur, Maharashtra:आमदार सतेज पाटील बाईट मुद्दे ऑन शक्तिपीठ महामार्ग गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा ही आमची मागणी आहे, आता नव्याने अलाइनमेंट बदलून भोगावती, पंचगंगा नदीच्या पट्ट्यात नवे शक्तिपीठ अलाइनमेंट झाल्याचे समोर येत आहे. असं जर झालं तर पूर पट्ट्यात शक्तिपीठन महामार्गाचा मोठा फटका बसेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी भूमिका शक्तिपीथ महामार्गाचा टेंटिटिव्ह आराखडा व्हाट्सअप वर फिरतोय.. खरा खोटा आम्हाला माहित नाही. ज्यावेळी ऑफिसिअल गट नंबर जाहीर होतील, त्यावेळी गावागावात मेळावा घेऊन शक्तिपीठ महामार्गाला विरोध करू. ऑन खरात खरात प्रकरण वेगळ्या पद्धतीने हाताळले गेले पाहिजे. याची गृह खात्याला तीन महिन्यापूर्वी माहिती होती अशी आमची माहिती आहे.. माहिती होती तर तीन महिने ही माहिती का थांबवली होती. अमक्या वेळीच ही माहिती का बाहेर आली ? खरात यांना कोण भेटल ? यापेक्षा त्यांचे व्यवहारिक संबंध काय आहेत.. कुठल्या पद्धतीने त्यांचे लागेबांधे आहेत त्याची चौकशी एसआयटी मार्फत सुरू आहे.. ही चौकशी खोलपर्यंत जाणार आहे का ? ही चौकशी फक्त खरात पर्यंत राहून बाकीच्यांना अभय मिळणार आहे का हा प्रश्न आहे.. ऑन अंजली दमानिया केसरकर आरोप जी माहिती आहे ती वेगवेगळ्या माध्यमातून अंजली दमानिया यांच्या पर्यंतच कशी पोहोचते.. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कशी पोहोचते ते राहू द्या.. पण किमान त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचते.. आणि त्यानंतर लोकापर्यंत येते. ज्यांच्यावर आरोप झाले आहेत, त्यांनी खुलासा करण्याची गरज. आज दीपक केसरकर यांच्यावर आरोप झाला असेल तर त्यांनी पुढे येऊन खुलासा करावा. त्यांनी माध्यमांसमोर येऊन खुलासा करावा. रूपालीताईंनी देखील माध्यमांसमोर येऊन खुलासा करावा.संबंध होते तर संबंध होते म्हणून सांगावं. आता कागदावर संबंध होते ते दिसायला लागले आहे.. बॅंक खात्याचे पैसे ट्रान्सफर झाल्याचे दिसतात.. यापेक्षा आणखी काय पुरावा पाहिजे. ऑन आमदार शिवाजी पाटील शिवाजी पाटील यांच्याकडे ED पर्यंत चौकशी करावे असे कोणते मुद्दे आहेत.. त्यांना विनंती आहे संस्था बदनाम होईल असं वर्तन करू नये.. विधानसभेच्या राजकारणातून गोकुळा टार्गेट करू नये. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे किंवा गोकुळ असो या दोन्ही संस्था लाखो शेतकऱ्यांच्या मालकीचे. गोकुळच्या विरोधी संचालकांच्या बोर्डवर सह्या आहेत.. मग त्यांनी काही पाहिलं नाही असं म्हणायचं का ?.. On कोल्हापूर महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर थोडा संघर्ष असतो.. महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आहे, पण दुसऱ्या बाजूला 35 चा आकडा देखील मोठा आहे. आमच्या दृष्टीने कोल्हापूर शहर विकसित कसं होईल ?.. शहरातले प्रश्न कशाप्रकारे सोडवता येईल ? यासाठी महाविकास आघाडीची भूमिका महत्त्वाची.
0
0
Report
Advertisement

FDA ने मिलावटी कुल्फी पर कार्रवाई, अमूल ब्रांड की 1,856 पैकेट जब्त

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर स्थित फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन ने बहुराष्ट्रीय कंपनी की मिलावटयुक्त कुल्फी के विरुद्ध कार्रवाई की है। इस कार्रवाई में कुल्फी के 1,856 पैकेट जब्त किए गए। ये पैकेट अमूल ब्रांड की विभिन्न प्रकार की कुल्फी थे जिनमें वनस्पति तेल और फैट का उपयोग किया गया था। ऐसे मिलावटी कुल्फी के सेवन से रक्तवाहिकाओं में कोलेस्ट्रॉल बढ़ सकता है और रक्त वाहिकाओं के अवरोध से हार्ट अटैक जैसे गंभीर रोग हो सकते हैं, बच्चों में दिमागी विकार होने की संभावना भी बतायी गई है। डॉक्टरों ने कहा है कि वनस्पति तेल और फैट का मिश्रण मिलावटपूर्ण कुल्फी में खतरनाक प्रभाव डाल सकता है।
0
0
Report

मनमाड मालेगाव रोड पर ट्रैफिक जाम, चांदवड़ रोड पर दो किलोमीटर तक लंबी कतारें

Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, मनमाड ( नाशिक ) - मनमाड मालेगाव रोडवर वाहतूक ठप्प... चांदवड रोडवर दोन किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा... एप्रिल 14 निमित्त मिरवणुकीसाठी काल वाहतूक वळविण्यात आली होती तर कालपासून अवजड वाहने थांबून ठेवल्याने आज सगळीच वाहने निघाल्यामुळे ट्रॅफिक जॅम होत असल्याचे सांगितले जात आहे. कालपासून अवजड वाहने ही ढाब्यांवर थांबवण्यात आल्या होती मात्र आज सकाळपासूनच मनमाड येवला रोडवर गर्दी बघण्यात मिळत आहे त्याचप्रमाणे कांदा मार्केट पण आज चालू असल्याने चांदवड करून येणारी वाहतूक देखील दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहे
0
0
Report

कल्याण के मिया कबाब होटल में आग, धुआँ उठने से इलाके में हड़कंप

Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये ‘मिया कबाब’ हॉटेलला आग; धुरामुळे परिसरात खळबळ आगीच्या कारणावरून रहिवाशी-हॉटेल मालकांत वाद तीव्र.. नागरिक व विद्यार्थ्यांच्या जीव धोक्यात कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरातील 'मिया कबाब' हॉटेलला अचानक भीषण आग लागल्याची घटना . या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून, इमारतीमधील रहिवासी, नागरिक आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी धावपळ उडाली. सुदैवाने, स्थानिक रिक्षाचालकांनी अग्निशामक दलाला माहिती दिल्याने तातडीने अग्निशामक दलाला पाचारण केल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, ही आग नेमकी लागली की लावली गेली? याबाबत आता संभ्रम निर्माण झाला असून या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी हॉटेलमुळे आमचं जीव धोक्यात असल्याचे सांगितले आहे तर हॉटेल चालकाने सोसायटी सोबत वाद असल्याने त्याच लोकांनी आग लावल्याचा गंभीर आरोप केला आहे सोसायटी आणि हॉटेल चालकाच्या या वाद्यामुळे आता नागरिकांचे जीव मात्र धोक्यात आलेले आहे
0
0
Report
Advertisement

नागपुर में आंगनवाड़ी कर्मियों ने जिलाधीश के सामने आंदोलन किया, काम का बोझ बढ़ा

Thane, Maharashtra:नागपूरमध्ये अंगणवाडी सेविका आणि बालवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले होते. जनगणना तसेच विविध अतिरिक्त कामांचा बोजा जबरदस्तीने टाकला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या वेळी आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदनही सादर केले. गेल्या महिनाभरापासून तहसीलदार, मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी स्तरावरून दबाव टाकला जात असल्याचे त्यांनी सांगितले.अंगणवाडी सेविकांचे मूळ काम बालसंगोपन आणि पोषणाशी संबंधित असताना, इतर योजना व सर्वेक्षणाची कामे करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वैयक्तिक मोबाईलवरून काम करावे लागत असल्याने आर्थिक आणि मानसिक ताण वाढत असल्याची तक्रारही करण्यात आली. अतिरिक्त मोबदला दिला तरी कार्यक्षेत्राबाहेरील कामे करणार नाही, असा ठाम इशारा देत प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला है..
0
0
Report

शिवसेना में आंतरिक वाद तेज, शिंदे के नेतृत्व में विभागवार बैठकों में भिड़ंत

Nanded-Waghala, Maharashtra:उপमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी पक्ष बांधणीसाठी शिवसनेच्या विभागवार आढावा बैठका घेतल्या. पण सर्वच बैठकांमध्ये चर्चा कमी आणि वाद अधिक असे चित्र पाहायला मिळाले. या बैठकातून पक्ष बांधणी झाली की माहिती नाही पण शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस मात्र दिसून आली. शिवसेनेच्या पक्षावाढीसाठीआणि अंतर्गत बांधणीसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यभर विभागावर बैठका घेण्यात आल्या. मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील यांच्यासह त्या्या जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठकांना हजेरी होती म सर्वांसोबत संवाद साधावा असा बेत असला तरी संवाद कमी वादच अधिक असे चित्र सर्व बैठकात दिसले. त्यात आमदार संतोष बांगर यांनी कळस चढवत शिवसेनेला घरचा आहेर दिला. काही मंत्री फोन उचलत नाहीत, त्यांच्या बापाची जहागिरी आहे का, उंटावरून शेळ्या हाकलणाऱ्या मंत्र्यांना घराचा रस्ता दाखवा असे वक्तव्य बांगर यांनी नांदेडमधील आढावा बैठकीत केले. नांदेडच्या बैठकीत नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आमदार आणि पदाधिकाऱ्यांविरुद्ध उघड नाराजी व्यक्त केली. नांदेड उत्तर चे आमदार बालाजी कल्याणकर यांना शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात साडेतीन कोटी रुपयांचा विकास निधी दिला मग महापालिका निवडणुकीत फक्त तीनच नगरासेवक का निवडून आले? आमदाराने पक्ष अशोक चव्हाण यांच्या दावणीला बांधला असा थेट आरोप माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांनी विचारला. त्यांच्या या प्रश्नानंतर बैठकीत गोंधळ झाला आणि श्रीकांत शिंदे यांना सर्वाना फैलावर घेत शांत करावे लागले. हा भाग धाराशिवमध्ये झालेल्या बैठकीतही शिवसेनेतील अंतर्गत वाद उघडपणे समोर आला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीतच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. तत्काळीन संपर्कप्रमुख राजन साळवी आणि माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यावर तिकीट विक्रीचे गंभीर आरोप करण्यात आले. तसेच तानाजी सावंत यांच्या समर्थकांना जिल्हा परिषद निवडणुकीत डावलल्याचा आरोपही करण्यात आला. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान सावंत समर्थकांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्यामुळे नाराजी वाढली आणि कार्यकर्त्यांमध्ये थेट बाचाबाची झाली. या सगळ्या घडामोडींमुळे अखेर धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून, पक्षातील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रीकांत शिंदे यांनी रविवारी छत्रपती संभाजी नगर मध्ये ही बैठक घेतली त्या बैठकीतही धुसफूस पुढे आली. महत्त्वाचं म्हणजे पालकमंत्री संजय शिरसाठ कार्यक्रमाला आले मात्र आधीचे पालकमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी शिरसाठ यांच्या कडे पाहणं सोडा तर पूर्णतः दुर्लक्ष केलं. त्यानंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिरसाठा विरोधात अनेक कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी थेट नाराजी दर्शवली. शिरसाठ यांनी मात्र हे सगळं फेटाळून लावलेलं आहे. कोणी एका दुसऱ्यााने आरोप केला म्हणजे नाराजी नाही असं सांगत त्यांनी वेळ मारून नेली. श्रीकांत शिंदे यांनी या सर्व वादावर सावरते घेण्याचा प्रयत्न केला. पक्ष हा एक परिवार आहे. प्रत्येक परिवारात भांडण होत असतात पण शेवट चांगला होत असतो. शेवटी पक्ष वाढला पाहिजे हीच सर्व शिवसैनिकांची भावना आहे असे श्रीकांत शिंदे म्हणाले. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी खासदार शिंदे हे धडपड करताना दिसताहेत. पण विभागीय आढावा बैठकामधून त्यांना अंतर्गत वादाचाच अधिक सामना करावा लागला. शिवसेनेतील या अंतर्गत वादाचा स्फोट होतो की यावर मात करण्यात यश येतं हे पाहावे लागणार आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top