Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421506

उल्हासनगर में बीजेपी कार्यालय के फोटो बदले, विरोध के बाद फिर सम्मान से लगाए गए

CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 20, 2025 07:48:05
Ambernath, Maharashtra
उल्हासनगरात पक्ष सोडणाऱ्या भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांच्या फोटोला कार्यकर्त्यांनी काळे फासले; त्यानंतर जिल्हा कार्यालयातून काढलेले फोटो पुन्हा सन्मानाने लावण्यात आले. भाजपच्या माजी नगरसेवक महेश सुखरामानी यांनी काही दिवसांपूर्वी सहकाऱ्यांसह पक्ष सोडून ओमी कलानी गटात प्रवेश केला होता. पक्ष सोडल्याच्या रागातून भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयातील त्यांचा फोटो काढून त्यावर शाई ओतली. या घटनेबद्दल शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या; विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी काळे फासणाऱ्यांचा निषेध केला. फोटो पुन्हा जिल्हा कार्यालयात लावण्यात आले. जमनुदास पुरस्वानी, महेश सुखरामानी, प्रकाश माखिजा, राम चार्ली पारवानी यांनी पक्षात केले योगदान लक्षात घेऊन त्यांची फोटो लावण्यात आल्याची भूमिका वधारिया यांनी स्पष्ट केली.
210
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Nov 20, 2025 09:18:42
Washim, Maharashtra:वाशिम: नगरपरिषद निवडणुकीत नामांकन अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या टप्प्यात बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना प्रयत्न करावे लागत आहेत.अशा पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा उपप्रमुख नागोराव ठेंगडे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यां च्या उपस्थितीत UBT शिवसेनेकडून वाशिम नगराध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केला होता.मात्र, अखेरच्या क्षणी परिस्थिती बदलली.ठेंगडे यांनी दाखल केलेल्या अर्जावर शिवसेनेचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ न देता जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी तो फॉर्म त्यांची पत्नी रेखा मापारी याच्या नामांकनावर लावला.त्यामुळे नागोराव ठेंगडे यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी ऐनवेळी बाद झाल्याचा आरोप ठेंगडे यांनी जिल्हाप्रमुख याच्यावर केला.मात्र जो अपक्ष म्हणून अर्ज भरलेला होता तो कायम आहे या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागोराव ठेंगडे यांनी जिल्हाप्रमुखांवर तीव्र नाराजी व्यक्त करत उपजिल्हा प्रमुखपदाचा राजीनामा देत शिवसेनेला रामराम ठोकला त्यांच्यासह शिवसेनेतील इतर काही पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत.नागोराव ठेंगडे यांनी सांगितले की,त्यांनी नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेला अर्ज कायम असून ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत. “एका सच्च्या शिवसैनिकाला डावलले गेल्याची खंत आहे,”असे त्यांनी यावेळी बोलून दाखवली. बाईट:नागोराव ठेंगडे, उपजिल्हाप्रमुख शिवसेना उबाठा,वाशिम
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 20, 2025 08:49:46
Chandrapur, Maharashtra:भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या वतीने 19 ते 25 नोव्हेंबर दरम्यान राबविल्या जाणाऱ्या जागतिक वारसा सप्ताह निमित्त चंद्रपूरच्या गोंड राजे समाधी परिसरात चित्रकला स्पर्धेचे आयोजन झाले. या चित्रकला स्पर्धेचे मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले. या वारसा सप्ताहाच्या माध्यमातून आपल्या आसपासच्या परिसरातील संपन्न वारशाच्या जतनाबाबत जनजागृती करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात गोंडकालीन व ऐतिहासिक अनेक वास्तू किल्ले व पर्यटन स्थळे आहेत यात भद्रावती चा किल्ला, बल्लारशा येथील किल्ला, चंद्रपूरचा 11 किलोमीटर पसरलेला मैदानी किल्ला, यासह गोंड राजे समाधी, देवी महाकाली मंदिर आणि अंचलेश्वर मंदिराबाबत या विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धेद्वारे वारसा संवर्धन प्रोत्साहन दिले गेले. सहभागी विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबाबत आनंद व्यक्त केला.
125
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Nov 20, 2025 08:49:17
Dharashiv, Maharashtra:तुळजापूर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून वाद पेटला; 'गुन्हेगार ठरवणं मीडियाचं काम नाही' — भाजपा आमदार राणा जगजीत सिंह पाटील तुळजापूर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर उसळलेल्या वादावर आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांची प्रतिक्रिया. 'कोण गुन्हेगार किंवा आरोपी आहे हे न्यायव्यवस्था ठरवते, मीडिया नाही,' असा पाटील यांचा विरोधकांना पलटवार. उमेदवार विनोद गंगणे यांची सगळी पार्श्वभूमी पाहूनच उमेदवारी दिल्याचा दावा. गंगणे यांनी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात फक्त कायदेशीर मदत दिली, पोलिसांनी त्यांना आरोपी केल्याचा पाटील यांचा पोलिस यंत्रणेवर आरोप. मीडिया ट्रायल करून कोणाला आरोपी ठरवू नका, असं म्हणत पाटील विनोद गंगने याची पाठराखण केली
55
comment0
Report
SKShubham Koli
Nov 20, 2025 08:48:33
Thane, Maharashtra:कचरा समस्येवरच सत्ताधाऱ्यांचे कचरा फेक आंदोलन ठाणे महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. दिवाळीीनंतर डम्पिंग ग्राउंडच्या बाहेर ग्रामस्थांनी गाड्या अडवल्यामुळे शहरातील रस्त्यांवरचा कचरा उचलला जात नाही आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपनेच महापालिकेच्या किंवा प्रभाग समितीच्या गेटबाहेर कचरा टाकून आंदोलन छेडले. प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात केलेल्या या आंदोलनामुळे आता राजकीय चर्चांना चांगलाच ऊत आला आहे. काही दिवसांपूर्वीच कळवा परिसरातील पाणीप्रश्नावर भाजपने मोर्चा काढला होता. त्यानंतर आता कचरा फेक आंदोलनामुळे ठाण्यातील कचरा व्यवस्थापन व प्रशासनावरील टीका अधिक तीव्र होत आहे.
36
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 20, 2025 08:47:30
Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्वेत भाजपने शिवसेनेचे दोन नगरसेवक फोडल्यानंतर शिवसेना ॲक्शन मोडवर आली आहे. शिवसेना शिंदे गटाने पदाधिकाऱ्यांची बैठक घेत पदाधिकाऱ्यांच्या पद नियुक्त्या केल्या. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली. याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी नियुक्ती करण्यात आला होता मात्र नियुक्तीपत्र आज दिले आहेत येथे महापालिका निवडणूक शिवसेनेचे जास्तीतजास्त नगरसेवक निवडून येईल असं दावा त्यांनी केला. शिवसेनेचे दोन नगरसेवक भाजपाच्या गळाला लागल्याने डॅमेज कंट्रोल साठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे..
182
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 20, 2025 08:03:49
109
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 20, 2025 07:55:34
Nashik, Maharashtra:नाशिक : दादा भुसे, मंत्री, बाईट मुद्दे। ऑन बिबट्या शाळा वेळ - निश्चितपणे वन विभागाशी संवाद साधू - लवकर बिबट्या पकडून नियमाप्रमाणे विल्हेवाट लावावी - गंभीर परिस्थिती असेल, थंडी वाढली तर वेळ बदलतो - स्थानिक पातळीवर निर्णय घेणे अपेक्षित - पालक और शाळांनी समन्वय साधावा ऑन शालार्थ आयडी - चौकशीत दोषी आढळून आले असेल तर कारवाई अपेक्षित - एसआयटी गठीत करण्यात आली आहे - जे चौकशीत समोर येईल त्याबाबत कारवाईयेईल - त्रुटी आणि बेकायदेशीर केलं असेल तर कारवाई ऑन मालेगाव कोंडी - प्रत्येक पक्षाला विस्तार करणे अधिकार - स्पष्टता देण्यात आली आहे - बहिष्कार वैगरे असे काही नाही - स्थानिक निवडणूकीला समोरे जाणार आहे - प्रत्येकाला त्यांचे अधिकार आहे - आम्हाला वाईट वाटायचे कारण नाही - सीएम डीसीएमच्या बैठक निर्णय झाला ऑन शिंदे आणि उदय सामंत - वेगळ्या विषयावर नेऊ नका - आमची विनंती - भाजपने ही वारीष्ठ पातळीवर सांगितले आहे - शिवसेना और भाजपा नैसर्गिक युती है - एकमेकांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश द्यायचा नाही - मालेगावचा उल्लेख करत आहे त्यांना पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे - आंतरराष्ट्रीय पातळीवरील विषय नाही - मालेगावच्या जनतेने ज्याची त्याची जागा दाखवली आहे ऑन डोंगराळ घटना - 4 दिवसांपूर्वी गंभीर और निर्घृण घटना घडली - उसका संपूर्ण महाराष्ट्राने निषेध केला - वेळी मी आळंदीला होतो - गावकऱ्यांच्या उपस्थित आरोपीला पकडले - गंभीर गुन्हा दाखल केला आहे - परवा मी ग्रामस्थ आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली - फास्ट ट्रॅकवर केस चालवली जाईल ऑन अंजली दमानिया - मुख्यमंत्री यांनी समिती गठीत केली आहे - अहवाल आनेपर कारवाई ऑन संभाजीनगर शिवकालीन - जो मुद्दा समोर आणला आहे - शासन प्रतिनिधी और लोकप्रतिनिधीच्या कानावर टाकली जाईल - तो प्राचीन ठेवा जपला जाईल ऑन शिंदे निवडणूका सूचना - युतीने सामोरे जातो है - जिथं शक्य नहीं तिथं वेगळं लढतोय - समनव्यातुन सामोरे जातोय ऑन पुणे थंडी वृद्ध - लोकप्रतिनिधी और प्रशासनाला सूचना दिल्या जाईल
171
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 20, 2025 07:55:15
Yeola, Maharashtra:येवला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या पारदर्शक व सुरळीत पार पडण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग येवला येथे संपन्न झाले. येवला नगरपरिषद निवडणूक अधिकारी तथा प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या उपस्थितीत हे प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणादरम्यान मतदान प्रक्रियेसंदर्भातील सर्व तांत्रिक नियम, EVM-VVPAT हाताळणी, मतदान केंद्रावरील शिस्त, मतदारांना मार्गदर्शन, तसेच निवडणूक कायद्यांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे सविस्तर सांगण्यात आले. मतदान कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत निवडणूक प्रक्रियेतील जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले.
113
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 20, 2025 07:54:57
Washim, Maharashtra:वाशिम रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिममध्ये नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका 2025 च्या पार्श्वभूमीवर भव्य मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ झाला.‘आहोत आम्ही मतदार, मतदान हक्क अवश्य बजावणार’ आणि ‘तुमचे मतदान तुमचा अधिकार’अशा घोषणांनी वातावरण दुमदुमले. नगरपरिषद कार्यालयातून सुरू झालेल्या रॅलीत उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर,तहसीलदार निलेश पळसकर,मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांसह विविध अधिकारी सहभागी झाले.मान्यवरांनी स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करून मतदानाची शपथ घेतली तसेच सेल्फी पॉईंटद्वारे जनजागृतीचा संदेश दिला. एनसीसी विद्यार्थ्यांचे पथसंंचलन व मतदान जनजागृतीवरील पथनाट्य विशेष आकर्षण ठरले.‘एक मत देश घडवते’,‘मतदान न करणारा तक्रारीचा अधिकार गमावतो’ अशा संदेशांनी नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले.एनसीसी, स्काऊट-गाईड, विविध शाळांतील विद्यार्थी, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे रॅली उत्साहात पार पडली.शहरातील प्रमुख मार्गाने फेरी मारल्यानंतर रॅलीचा समारोप नगरपरिषदे येथे करण्यात आला.सर्वांनी मतदानाची प्रतिज्ञा करत लोकशाही बळकटीसाठी संकल्प व्यक्त केला.
168
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 20, 2025 07:49:46
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरातील बिकट रस्त्यांच्या विरोधात कोल्हापुरातील सजग नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 24 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. पण तत्पूर्वीच कोल्हापूर महानगरपालिका यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. कोल्हापुर शहरातील अनेक चौकामधील खड्डेमय रस्तांना गुळगुळीत करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. 24 तारखेला लेखी म्हणून मांडण्याचे आदेश कोर्टाने दिल्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. रस्त्याच्या दर्जाहीन परिस्थितीमुळे मणक्यांचे दुखणे, कमरेचे दुखणे, गाड्यांच्या देखभाल खर्चामध्ये वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. ही सर्व परिस्थिती कोल्हापूरकर कित्येक वर्षापासून सहन करत आहेत. या संदर्भात कोल्हापुरातील नागरिकांनी महानगरपालिकेला निवेदन देखील दिले, पण या निवेदनाला केराची टोपली दाखवल्यानंतर कोल्हापुरातील सजग नागरिकांनी कोल्हूर प circuito बेंच मध्ये जनहित याचिका दाखल केली. पण आता सुनावणी होण्याआधी रस्त्यांना वरवरची मलमपट्टी केलं जात असल्याच दिसून आल्यामुळे याचिकाकर्ते संतप्त झाले आहेत.
105
comment0
Report
SKShubham Koli
Nov 20, 2025 07:49:34
Thane, Maharashtra:Anchor:- ठाणे शहरातील कॅडबरी सिग्नलवर सप्टेंबरपासून कार्यान्वित केलेल्या एआय आधारित आयटीएमएस सीसीटीव्ही प्रणालीने अडीच महिन्यांत वाहतूक नियम मोडणाऱ्या तब्बल ३०,०८५ वाहनचालकांना ‘तिसऱ्या डोळ्या’तून टिपले असून सर्वांना ई-चलनद्वारे दंड पाठवण्यात आला आहे. या २४ तास कार्यरत हाय-डेफिनेशन कॅमेऱ्यांद्वारे १८,१६५ सिग्नल जंपर्स, १०,६११ विनाहेल्मेट दुचाकीस्वार, ८१५ स्टॉप लाईन न पाळणारे आणि ४९४ ट्रिपल सीट वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या सर्वांकडून मोटार वाहन कायद्यान्वये अंदाजे ३०.८५ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली. ठाणे पोलिस आयुक्तालयातील वाहतुकीला शिस्त आणण्यासाठी आयटीएमएस प्रणालीचा अवलंब करण्यात आला असून सप्टेंबरमध्ये १६,७०९, ऑक्टोबरमध्ये ९,०८२ तर १७ नोव्हेंबरपर्यंत केवळ ४,२९४ नियमभंगाच्या घटना नोंदल्या गेल्या. या आकडेवारीवरून ठाणेकरांमध्ये वाहतूक नियमांविषयी सजगता वाढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
133
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 20, 2025 07:49:20
Kalyan, Maharashtra:डोंबिवली ते ठाणे लोकल में मराठी–हिंदी वाद से मराठी विद्यार्थी को मारहाणी की गई। मानसिक तनाव से 19 वर्षीय मराठी विद्यार्थी ने कल्याण में अपने घर आकर गळफास ले लिया। अर्णव खैरे नाम के इस विद्यार्थी की मौत के कारणों पर कोलशेवाडी पुलिस तहकीकात कर रही है। घटना के अनुसार ट्रेन में हिंदी में थोड़ा-forward बोलने पर चार-पाच युवकों ने उससे मराठी बोलना नहीं आता क्या? मराठी बोलने की लाज आती है क्या? जैसे शब्द कहे और उसके बाद उसे बुक्के मारहारे गए। अर्णव ने कल्याण से लोकल से कॉलेज के लिए प्रस्थान किया था और ठाणे स्टेशन पर उतरकर अगली लोकल से मुलुंड गया। घर पहुँचने के बाद उसने घबराहट से अपने परिवार को फोन किया। शाम को घर पहुँचने पर दरवाजा अंदर से बंद था, शेज़ारों की मदद से दरवाजा खोला गया तो अर्णव ने Oढ़नी से गला दबाकर आत्महत्या कर ली। डॉक्टरों ने अस्पताल में उसे मृत घोषित कर दिया। पिता जितेंद्र खैरे ने कल्याण कोळशेवाड़ी पोलीस थाने में मामला दर्ज कराया है और पुलिस मामले की जांच कर रही है। घटना से क्षेत्र में तनाव फैल गया है और परिवार ने कठोर कार्रवाई की मांग की है।
134
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 20, 2025 07:48:51
Nagpur, Maharashtra:On शिंदे शाह भेट * एकनाथ शिंदे यांना परवा भेटलो होतो, ते कुठेही नाराज नव्हते.. काल ते अमित शहा यांना भेटले.. नगर विकास खातं तसेच केंद्र सरकार सोबतच्या समन्वयाचे विषय यासाठी एनडीएचे नेता म्हणून त्यांनी भेट घेतली.. Nda ची परंपरा आहे की विशिष्ट कालावधीनंतर नेते भेटत असतात... * ते नाराज असल्याची बातम्या कपोल कल्पित आहे.. * महाराष्ट्रात महायुती 51 टक्के मतांनी विजयी झाली पाहिजे, यासाठी त्यांनी भेट घेतली होती, तीच त्यांची भूमिका आहे.. On शिंदे नाराज * समन्वय समितीमध्ये ठरवले आहे की एकमेकांच्या पक्षातील पक्षप्रवेश करायचे नाही.. मात्र जेव्हा काही कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळत नाही, तेव्हा कार्यकर्ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात. माझ्या कामठी मतदारसंघातूनही भाजपचे पदाधिकारी शिंदे यांच्या पक्षात गेले आहे.. * सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षांतर सुरू आहे... त्यामुळे कुठेही महायुतीत गडबड झाली आहे अशी स्थिती नाही... On डोंबिवली पक्षप्रवेश * डोंबिवली मध्येही शिंदे कडे किंवा भाजपकडे उमेदवारी मिळत नाही म्हणून काही कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश झाले आहे * एकनाथ शिंदेंना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे. भाजपलाही आपला पक्ष वाढवायचा आहे.. * पक्षप्रवesha संदर्भातल्या नाराजी बददल ते अमित शहाकडे जातील असे वाटत नाही, त्याबद्दल त्यांना तक्रार करायची असेल, तर माझ्याकडे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करतील.. On आरक्षण मर्यादा याचिका * सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी पर्यंत सर्व निवडणुका घ्या असे निर्देश दिले.. ओबीसींचा 27% आरक्षण कायम राहिला पाहिजे अशी आमची भूमिका आहे.. * 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घ्या जेव्हा सुप्रीम कोर्ट असे सांगतो, तेव्हा 27% आरक्षण कायम राहिला पाहिजे अशी अपेक्षा आहे.. (On redevlopment संदर्भातील निर्णय) * राज्य सरकारने निर्णय घेतला की रीडेव्हलपमेंटच्या वेळेला 600 फुटापर्यंत भाडेकडूना घर दिल तर मुद्रांक शुल्क लागणार नाही.. मुंबई उपनगर परिसरातील सर्व भाडेकडून साठी हे अत्यंत दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय आहे.. * 15/ 10 / 2024 पर्यंत ज्यांनी ज्यांनी लेआऊट मध्ये घर घेतले आहे, घर बांधले आहे.. त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही तुकडे बंदी कायदा रद्द केला आहे.. या तारखेपर्यंतचे सर्व बांधकाम नियमित केले जाईल. कुठलाही शुल्क घेतला जाणार नाही साठ लाख कुटुंबांना या निर्णयाचा फायदा होईल.. (on सेवानिवृत्त अधिकारी) * महसूल विभागातील रखडलेल्या पदोन्नती केल्या आहे, मोठ्या संख्येने नायब तहसीलदार पासून अतिरिक्त जिल्हाधिकारी पर्यंत पदोन्नती दिल्या आहे.. गेल्या अनेक वर्षांचा बॅकलॉग भरून काढला आहे. साडेपाचशे पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचे प्रमोशन केले आहे.. त्यामुळे आता सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची सेवा घेण्याची आम्हाला गरज उरणार नाही... (on vertical 7/12) या राज्यात व्हर्टीकल सातबारा योजना लागू होत आहे. विधिमंडळासमोर कायदा आणणार आहोत... एखाद्या प्लॉटवर उंच बिल्डिंग बांधली असेल... त्या जमिनीची मालकी मूळ जमीन मालकाकडे आहे आणि फ्लॅट ची रजिस्ट्री झालीय... अशा सर्व फ्लॅटधारकांना त्या जमिनीचा शेअर.. प्रत्येक फ्लॅटचे प्रॉपर्टी कार्ड देण्यात येईल... याची समिती आम्ही नेमली आहे..अप्पर सचिव खर्गे आहे.. या सातबाराला व्हर्टिकल सातबाराला आम्ही अंतिम पूर्व असा आम्हाला दिसत आहे -- (On नागपूर काँग्रेस ) * वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात पक्षप्रवेश झाले, राजेंद्र मुळक यांच्या मतदारसंघात पक्षप्रवेश झाले, सुनील केदार यांच्या मतदारसंघातही पक्षप्रवेश झाले.. * भाजपमध्ये येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा म्हणणं आहे की काँग्रेसमध्ये समन्वय नाही, कोणी कोणाला विचारत नाही.. * वडेट्टीवार नाना पटोले यांना पाहायला तयार नाही, नाना पटोले वडेट्टीवार यांना विचारत नाही. दोन्ही मिळून सुनील केदारला विचारत नाही.. सर्व मिळून राहुल गांधींना विचारत नाही.. * काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात आहे, म्हणून ते मजबूत भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. भाजपमध्ये कार्यकर्त्यांना मोकळीक आहे, ते आपल्या तक्रारी नेत्यांसमोर सांगू शकतात. काँग्रेसमध्ये त्यांची अडचण होत होती.. * 2029 मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस सर्वात छोटी पार्टी राहील... On नवाब मलिक निवडणूक प्रमुख * राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या काय निर्णय करायचा, तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्यांना त्या संदर्भात सांगू शकत नाही.. नवाब मलिक यांना अजित दादा यांनी पक्षात घेतलं आहे, आता जबाबदारी देताना नवाब मलिक यांच्यावर कोणते आरोप झाले आहे, त्या संदर्भात नबाब मलिक योग्य निर्णय करतील... On उर्दू प्रचार पत्रक * जेव्हा आम्ही मुस्लिम उमेदवार उभा करतो, तेव्हा तो मुस्लिम मतदारांना आमचे मुद्दे समजले पाहिजे यासाठी काही पत्रक उर्दू भाषेमध्ये छापतात त्याला विरोध कसा करायचा... * कुणाला भाषेवरून थांबवता येत नाही.. स्थानिक उमेदवाराने केलेला तो प्रकार आहे... (On मुंबई रेल्वे स्थानक वायरल व्हिडिओ) * धर्मांतरण करण्यासाठी प्रवत्त करणे योग्य नाही. जो असे करत असेल त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. या संदर्भात मार्चमध्ये होणाऱ्या अधिवेशनात तुम्हाला दिसून येईल की आम्ही कठोर पावले उचलली आहे... On शिक्षक मागणी * शिक्षकांच्या मागणी संदर्भात संबंधित मंत्र्यांना सोबत मी बोलणार आहे...
151
comment0
Report
Advertisement
Back to top