Back
Nashik: Leopard captured soon, SIT probe and local decisions to control situation
YKYOGESH KHARE
Nov 20, 2025 07:55:34
Nashik, Maharashtra
नाशिक : दादा भुसे, मंत्री, बाईट मुद्दे। ऑन बिबट्या शाळा वेळ - निश्चितपणे वन विभागाशी संवाद साधू - लवकर बिबट्या पकडून नियमाप्रमाणे विल्हेवाट लावावी - गंभीर परिस्थिती असेल, थंडी वाढली तर वेळ बदलतो - स्थानिक पातळीवर निर्णय घेणे अपेक्षित - पालक और शाळांनी समन्वय साधावा
ऑन शालार्थ आयडी - चौकशीत दोषी आढळून आले असेल तर कारवाई अपेक्षित - एसआयटी गठीत करण्यात आली आहे - जे चौकशीत समोर येईल त्याबाबत कारवाईयेईल - त्रुटी आणि बेकायदेशीर केलं असेल तर कारवाई
ऑन मालेगाव कोंडी - प्रत्येक पक्षाला विस्तार करणे अधिकार - स्पष्टता देण्यात आली आहे - बहिष्कार वैगरे असे काही नाही - स्थानिक निवडणूकीला समोरे जाणार आहे - प्रत्येकाला त्यांचे अधिकार आहे - आम्हाला वाईट वाटायचे कारण नाही - सीएम डीसीएमच्या बैठक निर्णय झाला
ऑन शिंदे आणि उदय सामंत - वेगळ्या विषयावर नेऊ नका - आमची विनंती - भाजपने ही वारीष्ठ पातळीवर सांगितले आहे - शिवसेना और भाजपा नैसर्गिक युती है - एकमेकांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश द्यायचा नाही - मालेगावचा उल्लेख करत आहे त्यांना पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे - आंतरराष्ट्रीय पातळीवरील विषय नाही - मालेगावच्या जनतेने ज्याची त्याची जागा दाखवली आहे
ऑन डोंगराळ घटना - 4 दिवसांपूर्वी गंभीर और निर्घृण घटना घडली - उसका संपूर्ण महाराष्ट्राने निषेध केला - वेळी मी आळंदीला होतो - गावकऱ्यांच्या उपस्थित आरोपीला पकडले - गंभीर गुन्हा दाखल केला आहे - परवा मी ग्रामस्थ आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली - फास्ट ट्रॅकवर केस चालवली जाईल
ऑन अंजली दमानिया - मुख्यमंत्री यांनी समिती गठीत केली आहे - अहवाल आनेपर कारवाई
ऑन संभाजीनगर शिवकालीन - जो मुद्दा समोर आणला आहे - शासन प्रतिनिधी और लोकप्रतिनिधीच्या कानावर टाकली जाईल - तो प्राचीन ठेवा जपला जाईल
ऑन शिंदे निवडणूका सूचना - युतीने सामोरे जातो है - जिथं शक्य नहीं तिथं वेगळं लढतोय - समनव्यातुन सामोरे जातोय
ऑन पुणे थंडी वृद्ध - लोकप्रतिनिधी और प्रशासनाला सूचना दिल्या जाईल
171
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowNov 20, 2025 09:18:420
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 20, 2025 08:49:46125
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 20, 2025 08:49:1755
Report
SKShubham Koli
FollowNov 20, 2025 08:48:3336
Report
ABATISH BHOIR
FollowNov 20, 2025 08:47:30182
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 20, 2025 08:15:21173
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 20, 2025 08:03:49109
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 20, 2025 07:55:15113
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 20, 2025 07:54:57168
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 20, 2025 07:51:0993
Report
PNPratap Naik1
FollowNov 20, 2025 07:49:46105
Report
SKShubham Koli
FollowNov 20, 2025 07:49:34133
Report
ABATISH BHOIR
FollowNov 20, 2025 07:49:20134
Report
AKAMAR KANE
FollowNov 20, 2025 07:48:51151
Report