Back
ठाणे के Cadbury सिग्नल पर AI-आधारित ITMS से 30,085 चालानों के साथ भारी चालान
SKShubham Koli
Nov 20, 2025 07:49:34
Thane, Maharashtra
Anchor:- ठाणे शहरातील कॅडबरी सिग्नलवर सप्टेंबरपासून कार्यान्वित केलेल्या एआय आधारित आयटीएमएस सीसीटीव्ही प्रणालीने अडीच महिन्यांत वाहतूक नियम मोडणाऱ्या तब्बल ३०,०८५ वाहनचालकांना ‘तिसऱ्या डोळ्या’तून टिपले असून सर्वांना ई-चलनद्वारे दंड पाठवण्यात आला आहे. या २४ तास कार्यरत हाय-डेफिनेशन कॅमेऱ्यांद्वारे १८,१६५ सिग्नल जंपर्स, १०,६११ विनाहेल्मेट दुचाकीस्वार, ८१५ स्टॉप लाईन न पाळणारे आणि ४९४ ट्रिपल सीट वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या सर्वांकडून मोटार वाहन कायद्यान्वये अंदाजे ३०.८५ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक पोलिसांचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.
ठाणे पोलिस आयुक्तालयातील वाहतुकीला शिस्त आणण्यासाठी आयटीएमएस प्रणालीचा अवलंब करण्यात आला असून सप्टेंबरमध्ये १६,७०९, ऑक्टोबरमध्ये ९,०८२ तर १७ नोव्हेंबरपर्यंत केवळ ४,२९४ नियमभंगाच्या घटना नोंदल्या गेल्या. या आकडेवारीवरून ठाणेकरांमध्ये वाहतूक नियमांविषयी सजगता वाढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
133
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowNov 20, 2025 09:18:420
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 20, 2025 08:49:46125
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 20, 2025 08:49:1755
Report
SKShubham Koli
FollowNov 20, 2025 08:48:3336
Report
ABATISH BHOIR
FollowNov 20, 2025 08:47:30182
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 20, 2025 08:15:21172
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 20, 2025 08:03:49109
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 20, 2025 07:55:34171
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 20, 2025 07:55:15113
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 20, 2025 07:54:57168
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 20, 2025 07:51:0993
Report
PNPratap Naik1
FollowNov 20, 2025 07:49:46105
Report
ABATISH BHOIR
FollowNov 20, 2025 07:49:20134
Report
AKAMAR KANE
FollowNov 20, 2025 07:48:51151
Report