Back
कल्याण के उंबर्डा गैस गोदाम के बाहर नागरिकों की लंबी कतारें, व्यवस्था से नाराज़ लोग
ABATISH BHOIR
Mar 15, 2026 14:18:08
Kalyan, Maharashtra
कल्याण उंबर्डा परिसरात गॅस गोडाऊन बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा. पाणी नाही सावली नाही्यात एजन्सी मधील कर्मचारी गायब झाल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांचा संताप व्यक्त करत घातला गोंधळ. नागरिकांसाठी “सूचना फलक लावा, नाहीतर शिवसेना स्टाईलने धडा शिकवू” एजन्सी चालकाला शिवसेनाचा इशारा. कल्याण पश्चिमेतील उंबर्डा परिसरातील गॅस गोडाऊन बाहेर घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. सकाळ पासून नागरिकांनी एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लावल्या. पाहायला मिळत आहे. सिलेंडर मिळेल या आशेने अनेक महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह नागरिक सकाळ पासून गॅस गोडाऊन बाहेर गर्दी करत आहे मात्र एजन्सीकडून कोणतीही सूचना देण्यात येत नाही नागरिकांना तासन्तास उन्हात उभे राहावे लागले. पिण्याच्या पाण्याची किंवा सावलीची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला यांची माहिती स्थानिक नगरसेवक जयवंत भोईर याना नागरिकांन कडून देण्यात आल्या नंतर गॅस एजन्सीला नगरसेवकांनी जाब विचारला व नागरिकांनी सोयी सुविधा द्यावी अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowMar 15, 2026 15:46:020
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 15, 2026 14:03:08170
Report
ABATISH BHOIR
FollowMar 15, 2026 13:46:40143
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 15, 2026 13:46:29169
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 15, 2026 13:17:57208
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 15, 2026 12:48:24158
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 15, 2026 12:47:52174
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 15, 2026 12:16:53149
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 15, 2026 12:15:44190
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 12:15:29234
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 15, 2026 11:32:52113
Report
SNSWATI NAIK
FollowMar 15, 2026 11:20:44222
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 15, 2026 11:19:57166
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 15, 2026 11:16:24215
Report