Back
भिवंडी में महापौर पद के लिए भाजपा-गुटबाज़ी, 46 के जादुई आंकड़े की तैयारी
UJUmesh Jadhav
Feb 06, 2026 16:45:59
Thane, Maharashtra
भिवंडी भाजपमध्ये महापौर पदासाठी रस्सीखेच सुरु ; भाजपचे अनेक नगरसेवक अज्ञातस्थळी
महानगरपालीकेच्या निवडणुकांचा निकाल लागून 20 दिवस उलटूनही भिवंडी महानगरपालिकेत महापौर पदासाठी अजूनही कोकण आयुक्तानाकडून कार्यक्रम जाहीर न झाल्याने भिवंडी भाजपचे 22 नगरसेवकांमध्ये दोन गट तयार झाल्याने भाजपचे काही नगरसेवक केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पाटील यांना महापौर पदासाठी पाठिंबा देत आहेत तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून अधिकृत पत्र जाहीर करून नारायण चौधरी यांचे नाव अधिकृत केल्याचे पत्र देण्यात आले आहे. भिवंडी पालिकेत 30 सदस्यांसह मोठा पक्ष असलेल्या काँग्रेस सह भाजपा व शिवसेना यांनी सुद्धा महापौर पदावर दावा केला असून त्यांना मॅजिक फिगर 46 जमवण्यासाठी समाजवादी पक्षाच्या 6 कोणार्क विकास आघाडीच्या 4 व भिवंडी विकास आघाडीच्या 3 नगरसेवकांची गरज आहे.त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीत घोडेबाजार होणार अशी चिन्हे आहेत. तर भाजपतील अंतर्गत गटबाजी दिसून येत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowFeb 06, 2026 17:01:050
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 06, 2026 16:47:490
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 06, 2026 16:34:310
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 06, 2026 15:31:060
Report
AKAMAR KANE
FollowFeb 06, 2026 13:01:310
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 06, 2026 13:01:190
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 06, 2026 12:52:030
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 12:37:340
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 06, 2026 12:08:280
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 06, 2026 11:35:060
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 06, 2026 11:04:340
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 06, 2026 11:03:350
Report
AKAMAR KANE
FollowFeb 06, 2026 10:50:430
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 06, 2026 10:46:580
Report