Back
ठाणे में पहली महिला हॉस्टल का भूमि पूजन, महायुती की ड्रीम प्रोजेक्ट तेज़ी से आगे बढ़ेगा
SKShubham Koli
Nov 06, 2025 15:25:07
Thane, Maharashtra
ऑन ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये महिला साठी पहिलं वुमन्स होस्टेल भूमी पूजन राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या विकासासाठी भरभरून निधी दिला.. मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री याचा पर्यंत आहे. जेव्हा ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. ज्यांनी लाडके बहीण योजना सुरू केली ते एकनाथजी शिंदे साहेब यांनी. त्या संपूर्ण फायदा करोडो महिलांना महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. परत महायुतीचा सरकार राज्यामध्ये स्थापन झालेला आहे. लाडक्या बहिणींसाठी काहीतरी करायला हवं त्यासाठी माझ्या मतदारसंघांमध्ये भाईंदर पाडा येथे पुराणिक संकुलनमध्ये भूखंड उपलब्ध करून दिला... केंद्र सरकारकडून पाठपुरावा करून पन्नास कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. या इमारती संदर्भात भाते देण्यात आलेले आहे. इमारत नऊ माळाचे असणार आहेत. त्या इमारतीच्या कामाला देखील आज शुभारंभ देखील झालेला आहे. पुढील दोन वर्षात इमारत उभे राहिल्यानंतर त्यामध्ये एकूण ४०० बेड असतील. महापालिका हद्दीतील जे काही काम करणाऱ्या महिला आहे. त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था या वुमन्स होस्टेलच्या माध्यमातून होणारं आहे. ही केंद्र सरकारची योजना असून त्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यासंदर्भात राज्य शासनाकडे निधी वर्ग करण्यात आला. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी एम.एम.आर क्षेत्रातील पहिली ठाणे महानगरपालिका आहे. त्यांच्या माध्यमातून हे पहिलं वुमन्स होस्टेल होत आहे. हे महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. एम.एम.आर क्षेत्रातील जे काही विकास कामाचे जे मोठे मोठे प्रोजेक्ट लवकर झाले तर रस्त्यावरची वाहतूक कोंडी लवकरात लवकर दूर होईल. यामध्ये समृद्धी एक्सप्रेस, अटल बिहारी वाजपेयी एक्सप्रेस असू द्या... कोस्टल रोड ,वाडवण बंदर अनेक मोठे प्रकल्प आहे. त्यासाठी महायुती मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. महायुती सरकारने अनेक ग्रीन प्रोजेक्ट हाती घेतले आहेत... जर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रोजेक्ट लवकर होत नसेल... तर त्याला चालना मिळत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी तंबी दिलेली आहे. जे प्रोजेक्ट आहे ते वेळेवर पूर्ण झाले पाहिजे.ते सर्वसामान्य जनतेला फायदा झाला पाहिजे... या ठिकाणी ४०० बेड उपलब्ध होणारं आहे. या ठिकाणी गरज पडल्यास आणखीन बेड उपलब्ध करून देऊ. हे काम करणाऱ्या महिलांचं वसतिगृह असणार आहे. ज्या जिल्ह्याचा मंत्री त्या जिल्ह्याचा प्रभारी म्हण म्हणून नेमणूक केली जाते.. मी धाराशिवार जिल्ह्याचा मंत्री त्यामुळे मी त्या धाराशिवार जिल्ह्याचा प्रभारी आहे.. प्रभारी दिल्यामुळे कुठलेही महायुतीमध्ये बिघाड नाही महायुती अखंड आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowDec 05, 2025 18:03:20157
Report
MNMAYUR NIKAM
FollowDec 05, 2025 17:45:38210
Report
MKManoj Kulkarni
FollowDec 05, 2025 16:15:16159
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 05, 2025 15:20:05155
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 05, 2025 15:19:1264
Report
JMJAVED MULANI
FollowDec 05, 2025 15:17:10196
Report
ABATISH BHOIR
FollowDec 05, 2025 15:16:46143
Report
AKAMAR KANE
FollowDec 05, 2025 15:03:2866
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 05, 2025 13:41:54182
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 05, 2025 11:47:40120
Report
APAMOL PEDNEKAR
FollowDec 05, 2025 11:23:33164
Report
SKShubham Koli
FollowDec 05, 2025 11:16:2176
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 05, 2025 11:08:42132
Report
SNSWATI NAIK
FollowDec 05, 2025 11:06:56117
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 05, 2025 11:06:41203
Report