Back
Ajit Pawar के इस्तीफे की मांग, सपकाळ पर भ्रष्टाचार के आरोप सामने
MAMILIND ANDE
Nov 06, 2025 12:51:53
Wardha, Maharashtra
वर्धा ब्रेकिंग
- उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा द्यावा- सपकाळ
- यांच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस नावाचा अक्का आहे - सपकाळ
- घोटाळा उघड केल्याने हर्षवर्धन सपकाळ यांनी केले ZEE 24 तासचे अभिनंदन
पटकथामध्ये असे अनेक मुद्दे आहेत भ्रष्टाचारांचे पडद्याआड दृश्य पडद्यावर लपलेले आहेत या सर्वांच्या माध्यमातून एका मागे एक भ्रष्टाचारांची प्रकरणे सोमवार येणार आहे या प्रकरणात दोष कोणाचा आहे बळीचे बकरे तहसीलदार ना किंवा उपनिबंधकांना अजितदादा पवार यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावे अशी मागणी केली आहे यांची हिम्मत कशी होते पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी मुरलीधर मोहडाची जैन मंदिराची जैन बिल्डिंगची जमीन फुकट घेण्याची हिंमत कशी होते यांच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस नावाचा अक्का आहे तुम्ही खाऊ हमे भी खिलाओ हम सब मिल झुलके खाओ असा भाजपचा नारा आहे असे सर्वजण प्रकरण आहे त्यांच्या महायुती अंतर्गत मोठे धुस्पूत जाते याला कारणीभूत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अशाच प्रकारचे मुंबईमध्ये कंबोजला जमिनी दिलेले आहेत कुठेतरी उपमुख्यमंत्री देखील बैठी गंगाधर आहात सगळ्या प्रकारे करत आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी यांना काही देणंघेणं नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा विसर पडला आहे रोजगारांचा विसर पडला हे भ्रष्टाचारांमध्ये लिफ्ट आहेत संपूर्णता आरा जगताकडे महाराष्ट्र जात आहे एकता दूरी तेरी रमी खेळणाऱ्या चा काही होत नाही शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांची करणाऱ्यांची काही होत नाही शेतकरी कर्जमाफी घेतो आणि मुलीच्या लग्न करायला पैसे उडवतो डान्सबार गृहमंत्री त्यांचे आईचे नाव ट्रान्सफर त्यांचा काही होत नाही जे नुकसान कर्ज शेतकऱ्यांच्या गोरगरिबांचा या देशातल्या सामान्य माणसाचं त्यांच्या जीवावर हे सरकार उचलेल आहे अजित पवारांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे धरण भरण्याचा प्रकरण मध्ये धरण भरण्याचा कितीतरी पटीनं मोठ प्रकरण आहे जनाची नाही तर मनाची लास्ट ठेवून यांनी राजीनामा द्यावा नाहीतर देवेंद्र फडणवीस यांनी यांना बडतर्फ कराव अशी दारू विषयाच्या अनुषंगाने लाभ देणे दुसऱ्या चिरंजीवाकरिता अशा अनेक प्रकारचा सुविधा केलेला आहे त्या कंपनीला त्यांच्या रेट कार्पेट ट्रीटमेंट मिळते टँगो नावाचा जो ब्रँड आहे त्यांचा प्रमोशन करण्याकरता त्यांना अधिक लाभ देण्याकरिता मंत्री असल्याचा अधिकारात त्यांनी सवलतीच्या स्वाक्षऱ्या केल्या आहेत प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या त्यांच्यााशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 06, 2025 13:23:5214
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 06, 2025 13:22:4514
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 06, 2025 13:18:2112
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 06, 2025 12:46:0114
Report
MAMILIND ANDE
FollowNov 06, 2025 12:44:3614
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 06, 2025 12:44:1113
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 06, 2025 12:22:3214
Report
SNSWATI NAIK
FollowNov 06, 2025 11:35:4714
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 06, 2025 11:33:5513
Report
SNSWATI NAIK
FollowNov 06, 2025 11:33:1414
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 06, 2025 11:32:5714
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 06, 2025 11:30:0314
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 06, 2025 11:10:3113
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 06, 2025 11:09:5214
Report