Back
गडचिरोली की तीन नगर परिषदों में 68 सीटों, 92,864 मतदाता, 2 दिसम्बर को मतदान
AAASHISH AMBADE
Nov 06, 2025 13:22:45
Gadchiroli, Maharashtra
टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील 3 नगर परिषदांमध्ये 68 जागांसाठी 92 हजार 864 मतदार, निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण
अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी या तीन नगर परिषद अंतर्गत एकूण 68 सदस्य जागांसाठी 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून यात 3 क्षेत्रातून एकूण 92 हजार 864 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या 3 नगरपरिषद क्षेत्रात 105 मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली असून निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली
* नगर परिषद निहाय तपशील
गडचिरोली नगर परिषद येथे सर्वाधिक 43,513 मतदार असून, त्यांच्यासाठी 46 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या नगर परिषदेत 13 प्रभागातून एकूण 27 सदस्यांची निवड होणार आहे. इथले थेट नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव घोषित झाले आहे.
गडचिरोली नगर परिषद, मावळते पक्षीय बलाबल
भाजप 21, काँग्रेस 1, सपा 1, अपक्ष 2
---------------------------------
देसाईगंज नगर परिषदेत एकूण 26,352 मतदार असून, 32 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडेल. या ठिकाणी 10 प्रभागातून एकूण 21 सदस्यांची निवड केली जाईल. इथले नगराध्यक्षपद ओबीसी महिला राखीव घोषित आहे.
देसाईगंज नगर परिषद, मावळते पक्षीय बलाबल
भाजप 13, काँग्रेस 5, रा कॉ. 1
-----------------------------------
आरमोरी नगर परिषदेमध्ये 22,999 मतदार आहेत, एकूण 27 मतदान केंद्रांवर मतदान पार पडेल. आरमोरीसाठी 10 प्रभागातून एकूण 20 सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. इथले नगराध्यक्षपद ओबीसी महिला राखीव घोषित आहे. सर्वसाधारण एससी राखीव आहे.
आरमोरी नगर परिषद, मावळते पक्षीय बलाबल
भाजप 8, काँग्रेस 6, शिवसेना 1, माकप 1, अपक्ष 1
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKShubham Koli
FollowNov 06, 2025 15:25:079
Report
ABATISH BHOIR
FollowNov 06, 2025 15:09:3011
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 06, 2025 15:00:3613
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 06, 2025 13:23:5214
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 06, 2025 13:18:2114
Report
MAMILIND ANDE
FollowNov 06, 2025 12:51:5314
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 06, 2025 12:46:0114
Report
MAMILIND ANDE
FollowNov 06, 2025 12:44:3614
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 06, 2025 12:44:1114
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 06, 2025 12:22:3214
Report
SNSWATI NAIK
FollowNov 06, 2025 11:35:4714
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 06, 2025 11:33:5514
Report
SNSWATI NAIK
FollowNov 06, 2025 11:33:1414
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 06, 2025 11:32:5714
Report