Back
न्यायालय के आदेश के बाद वाशिम PWD कार्यालय से 61 लाख नुकसान भरपाई की जप्ती
GMGANESH MOHALE
Nov 06, 2025 12:46:01
Washim, Maharashtra
वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात आज न्यायालयाच्या आदेशानुसार कंत्राटदाराला 61 लाख रुपयांची नुकसान भरपाई वसूल करण्यासाठी जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान कार्यालयातील संगणक, खुर्च्या आणि इतर अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. सदर प्रकरण 2014 सालापासून सुरू आहे. त्या वर्षी कारंजा परिसरात अल्पसंख्याक वसतिगृह बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा काढली होती. या कामासाठी जळगाव येथील एम.एस. कॉन्स्ट्रोटेक या बांधकाम कंपनीला काम मंजूर करण्यात आले. कंत्राटदाराला काम सुरू करण्याचा आदेश देखील देण्यात आले होता. मात्र, त्यानंतर विभागाने बांधकामाचे ठिकाण दोन वेळा बदलले. शेवटी कंत्राटदाराने दिलेल्या जागेवर काम सुरू केले असतानाच, सार्वजनिक बांधकाम विभागाने अचानक हे काम पुढे न करण्याचा निर्णय घेतला आणि कंत्राट रद्द केले. या निर्णयामुळे कंत्राटदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने वाशिम न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने सुनावणीदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाला व्याजासह 61 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. मात्र विभागाने हे आदेश न पाळल्याने आज कंत्राटदाराच्या वकिलांनी न्यायालयीन जप्ती आदेशासह विभागाच्या कार्यालयावर कारवाई केली. या कारवाईदरम्यान संगणक, खुर्च्या, टेबल्स यांसह अनेक कार्यालयीन वस्तू जप्त करण्यात आल्या असून, लवकरच वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील काही वस्तूंवर देखील जप्तीची कारवाई होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम विभागावर नामुष्कीची वेळ आली असून, संपूर्ण जिल्ह्यात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowMar 10, 2026 01:01:160
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 10, 2026 01:00:53Ambernath, Maharashtra:बदलापूरकरांना घरपट्टीत 50 टक्के सवलत मिळणार?
नगराध्यक्षा कन्या सन्मान योजनेतून मुलीच्या जन्माचं स्वागत
बदलापूर नगरपालिका का 1 हजार 98 करोड़ का अर्थसंकल्प
Chandrashankar bhuyar, Badlapur
0
Report
SNSWATI NAIK
FollowMar 09, 2026 16:30:240
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 09, 2026 15:16:320
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 09, 2026 14:49:060
Report
SKShubham Koli
FollowMar 09, 2026 14:01:120
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 09, 2026 13:32:32Latur, Maharashtra:लातूरमध्ये पार्षद पद के नाम रद्द होने पर भाजप नेता ने आत्मदहन का प्रयास
0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 09, 2026 13:18:500
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 09, 2026 13:01:390
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 09, 2026 12:50:270
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 09, 2026 12:32:080
Report
KPKAILAS PURI
FollowMar 09, 2026 12:31:490
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 09, 2026 12:31:180
Report
JMJAVED MULANI
FollowMar 09, 2026 12:15:330
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 09, 2026 11:51:140
Report