Back
जरांगे: जान से मारने की धमकी पर कड़ा जवाब, कल पत्रकार परिषद
NMNITESH MAHAJAN
Nov 06, 2025 15:00:36
Jalna, Maharashtra
जालना :जरांगे जीवे मारण्याच्या धमकीनंतर जरांगेंची प्रतिक्रिया
माझ्या विरोधात घातपाताचा कट रचला गेलाय- जरांगे
असल्या पैदाशीला मी नाही गिनत- जरांगे
तु नेता असला तरी चुकीच्या ठिकाणी हात टाकला
वेळ आली तर समाजासाठी रक्त सांडायला तयार आहे, समाजाने शांत राहावं
तो तपासाचा भाग असून जालन्याचे एसपी स्वत: लक्ष ठेवून आहेत
रेकाॅर्डिंग सह नेत्यासह उद्या पत्रकार परिषद घेऊन उघड करणार
जरांगे पुराव्यासह उद्या धमकी देणाराचा खुलासा करणार
कितीही मोठा नेता असला तरी पोलीस आरोपीची गय करणार नाहीत याची खात्री आहे
धमकी देणारा आणि त्यामागचा याची उद्या भूमिका स्पष्ट करणार
जरांगे यांच्या जुन्यााचं सहयोगाने धमकी दिल्याची माहिती?
बदनाम होत नसल्यामुळं घातपातावर हे आले- जरांगे
आमचे याआधीही कार्यकर्ते फोडले विरोधात बोलायला लावले
राजकीय नेत्याने गोळा केलेले हे सगळे जेलमध्ये सडणार
चार पैशांसाठी आयुष्य उद्धवस्त करू नका, माझ्या वाट्याला येवू नका
फडणवीसांनी यामध्ये बारकाईने लक्ष घालणं गरजेचं आहे
अँकर- जीवे मारण्याच्या धमकीनंतर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली असून माझ्या घातपाताचा कट रचला गेलाय.. पण असल्या पैदाशीला मी गिनत नाही. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलंय.. मात्र धमकी देणारा पेक्षा करून घेणारा कोण आहे.. तु नेता असला तरी चुकीच्या ठिकाणी हात टाकला... असं जरांगे यांनी म्हंटलय.. वेळ आली तर समाजासाठी रक्त सांडायला तयार आहे, समाजाने शांत राहावं.. कितीही मोठा नेता असला तरी पोलीस आरोपीची गय करणार नाहीत याची खात्री आहे.. फडणवीसांनी यात बारकाईने लक्ष घालावं.. असं म्हणत उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन धमकी देणाराचा खुलासा करणार असल्याचं जरांगे यांनी म्हंटलंय.
बाईट- मनोज जरांगे
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowNov 06, 2025 17:06:577
Report
SKShubham Koli
FollowNov 06, 2025 15:25:0714
Report
ABATISH BHOIR
FollowNov 06, 2025 15:09:3014
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 06, 2025 13:23:5214
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 06, 2025 13:22:4514
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 06, 2025 13:18:2114
Report
MAMILIND ANDE
FollowNov 06, 2025 12:51:5314
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 06, 2025 12:46:0114
Report
MAMILIND ANDE
FollowNov 06, 2025 12:44:3614
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 06, 2025 12:44:1114
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 06, 2025 12:22:3214
Report
SNSWATI NAIK
FollowNov 06, 2025 11:35:4714
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 06, 2025 11:33:5514
Report
SNSWATI NAIK
FollowNov 06, 2025 11:33:1414
Report