Back
गणेश नाइक के ऐतिहासिक निर्णय: नवी मुंबई के कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी किया जाएगा
SNSWATI NAIK
Mar 22, 2026 14:20:05
Navi Mumbai, Maharashtra
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण, आरोग्य आणि परिवहन सेवेतील कंत्राटी आणि ठोक मानधना वरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणार असल्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेय. येणाऱ्या महासभेत आणि स्थायी समिती सभेत यासंदर्भातील ठराव आणण्यात येणार असल्यामुळे बहुमताने कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय मंजूर होईल अशी आशा गणेश नाईक यांनी व्यक्त केली. क्रिस्टल हाऊस या कार्यालयात आयोजित कामगारांच्या बैठकीत गणेश नाईकांनी ही ऐतिहासिक घोषणा केली असून यामुळे वर्षानुवर्षे कंत्राटी आणि ठोक मानधना वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowMar 22, 2026 13:00:33Kalyan, Maharashtra:खासदार श्रीकांत शिंदेंच्या जनता दरबारात नागरिकांची मोठी गर्दी
शिवसेनेसह भाजप मनसेचे नगरसेवकही समस्यांसह उपस्थित
केडीएमसी स्थायी समिती सभापती साठी सेना भाजपा मध्ये रस्सीखेच..
1097
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 22, 2026 12:21:191078
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowMar 22, 2026 11:47:42999
Report
ABATISH BHOIR
FollowMar 22, 2026 11:34:331020
Report
KJKunal Jamdade
FollowMar 22, 2026 11:20:541067
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 22, 2026 11:02:431039
Report
SNSWATI NAIK
FollowMar 22, 2026 10:53:341025
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 22, 2026 10:50:031014
Report
SNSWATI NAIK
FollowMar 22, 2026 10:34:34Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील घणसोली मध्ये शालेय विद्यार्थ्याची आत्महत्या.
राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या.
14 वर्षीय प्रीत रानकर यानी केली आत्महत्या.
रबाळे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद.
1056
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 22, 2026 10:31:101038
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 22, 2026 10:23:291005
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 22, 2026 10:00:591094
Report
SNSWATI NAIK
FollowMar 22, 2026 09:50:231020
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 22, 2026 09:09:071067
Report