Back
कल्याण रेलवे स्टेशन पर युवक ने ओवरहेड वायर चढ़कर ट्रेन सेवा बाधित की
ABATISH BHOIR
Mar 22, 2026 11:34:33
Kalyan, Maharashtra
कल्याण रेल्वे स्थानकावर थरार! OHE खांबावर चढलेल्या तरुणाला विजेचा जबरदस्त शॉक; रेल्वे सेवा विस्कळीत.
Anc..कल्याण रेल्वे स्थानकावर आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका तरुणाने ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढून सुमारे दीड तास धुमाकूळ घातला या घटने मुले एक आणि दोन वरील डाउन लाईन वरील विजपुरवठा बंद करण्यात आला होता पोलीस आणि अग्निशामक दलाला चकवा देत एका खांबावरून दुसऱ्या खांबावर उड्या मारणाऱ्या या तरुणाला अखेर विजेचा जोरदार धक्का लागला आणि तो खाली कोसळला. या थरारामुळे कल्याण स्थानकावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.पोलीस त्याला पकडण्यासाठी एका खांबावर चढले असता, त्याने हुलकावणी देत थेट दुसऱ्या खांबावर उडी मारली. यादरम्यान, साडेतीन वाजेच्या सुमारास खांबावरील सुरु असलेल्या विद्युत वाहिनीचा त्याला जोरदार शॉक लागला आणि तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. अखेर दोन तासा नंतर रेल्वे लाईन पूर्व पदावर आली असून सर्व रेल्वे लाईन सुरु करण्यात आली या घटनेमुले दोन तास रेल्वे चा खोलबा झाला असल्यामुळे कल्याणच्या रेल्वे स्थानकावर गर्दी झाली होती सध्या या तरुणाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून अज्ञात इसमला मुंबईच्या सायन रुग्णालयात हलवण्यात आला आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowMar 22, 2026 12:21:191009
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowMar 22, 2026 11:47:42999
Report
KJKunal Jamdade
FollowMar 22, 2026 11:20:541067
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 22, 2026 11:02:431039
Report
SNSWATI NAIK
FollowMar 22, 2026 10:53:341025
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 22, 2026 10:50:031014
Report
SNSWATI NAIK
FollowMar 22, 2026 10:34:34Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील घणसोली मध्ये शालेय विद्यार्थ्याची आत्महत्या.
राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या.
14 वर्षीय प्रीत रानकर यानी केली आत्महत्या.
रबाळे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद.
1056
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 22, 2026 10:31:101038
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 22, 2026 10:23:291005
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 22, 2026 10:00:591094
Report
SNSWATI NAIK
FollowMar 22, 2026 09:50:231020
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 22, 2026 09:09:071067
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 22, 2026 08:31:021098
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 22, 2026 08:18:171080
Report