Back
पलूस के शिक्षण संस्थान संचालक की हत्या का खुलासा: एक नाबालिग गिरफ्तार
SMSarfaraj Musa
Mar 22, 2026 10:23:29
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगलीच्या पलूस येथील एका नामांकित शिक्षण संस्थेचे संचालकाच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या एका दिवसात गुन्ह्याचा छडा लावत,एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतला आहे. किरकोळ वादातून त्याने संजय प्रभाकर परांजपे यांची हत्या केल्याचा आता उघडकीस आले आहे. 18 मार्च रोजी संजय परांजपे यांची पलूस मध्ये धारदार Shस्त्रांनी वार करत हत्या केल्याचा प्रकार घडला होता. परांजपे राहत असलेल्या पार्किंग मध्ये एका अल्पवयीन मुलाशी किरकोळ वाद झाला ज्यातून मुलाने परांजपे यांना ढकलून दिल्यानंतर खाली पडल्याने परांजपेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली,त्यानंतर ही बाब परांजपे सांगतील या भीतीपोटी,मुलाने टोकदार शस्त्रांनी,परांजपे यांच्यावर हल्ला करून खून करत पळ काढल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowMar 22, 2026 11:20:54411
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 22, 2026 11:02:43984
Report
SNSWATI NAIK
FollowMar 22, 2026 10:53:341015
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 22, 2026 10:50:03939
Report
SNSWATI NAIK
FollowMar 22, 2026 10:34:34Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील घणसोली मध्ये शालेय विद्यार्थ्याची आत्महत्या.
राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या.
14 वर्षीय प्रीत रानकर यानी केली आत्महत्या.
रबाळे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद.
1056
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 22, 2026 10:31:101038
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 22, 2026 10:00:591040
Report
SNSWATI NAIK
FollowMar 22, 2026 09:50:231020
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 22, 2026 09:09:071067
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 22, 2026 08:31:021098
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 22, 2026 08:18:171080
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 22, 2026 08:17:441082
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 22, 2026 08:16:141057
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 22, 2026 08:04:131048
Report