Back
खेड के आदिवासी क्षेत्र में पाईट परिसर की चार घरों में भीषण आग, परिवारों को भारी नुकसान
HCHEMANT CHAPUDE
Mar 22, 2026 11:02:43
Khed, Maharashtra
*खेड / पुणे*
- खेड तालुक्यातील पाईट परिसरातील अहिरे आदिवासी ठाकरवाडीत चार घरांना भीषण आग.
- आदिवासी समाजातील सोपान केदारी यांच्यासह इतर तीन जणांच्या घरांना अचानक लागलेल्या आगीत पूर्णपणे जळून खाक झाले आहे.
- या आगीत दोन पडव्या चार घरे, गवताची वळई, ५ ते ६ शेळ्या, करड, तसेच गाईचे वासरू जळून मृत्युमुखी पडले आहे.
- या घटनेत चार कुटुंटांच्या मोठे नुकसान झाले असून, वर्षभरासाठी साठवून ठेवलेले धан्य, संसारोपयोगी वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रेही आगीत नष्ट झाली आहेत.
- आदिवासी नागरिकांवर मोठे संकट ओढवले आहे.
- दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष जयसिंग दरेकर, सरपंच भरत रौंधळ आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा टँकर मागवण्यात आला आहे.
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा जळीताच्या घटना वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया खेड पुणे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowMar 22, 2026 12:21:190
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowMar 22, 2026 11:47:42960
Report
ABATISH BHOIR
FollowMar 22, 2026 11:34:33904
Report
KJKunal Jamdade
FollowMar 22, 2026 11:20:541067
Report
SNSWATI NAIK
FollowMar 22, 2026 10:53:341025
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 22, 2026 10:50:031014
Report
SNSWATI NAIK
FollowMar 22, 2026 10:34:34Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील घणसोली मध्ये शालेय विद्यार्थ्याची आत्महत्या.
राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या.
14 वर्षीय प्रीत रानकर यानी केली आत्महत्या.
रबाळे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद.
1056
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 22, 2026 10:31:101038
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 22, 2026 10:23:291005
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 22, 2026 10:00:591094
Report
SNSWATI NAIK
FollowMar 22, 2026 09:50:231020
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 22, 2026 09:09:071067
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 22, 2026 08:31:021098
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 22, 2026 08:18:171080
Report