Back
उद्योगों को गैस आपूर्ति प्राथमिकता से मिलेगा समाधान: राधाकृष्ण विखे पाटील
LBLAILESH BARGAJE
Mar 22, 2026 09:09:07
Ahilyanagar, Maharashtra
अहिल्यानगर येथील औद्योगिक वसाहती मध्ये उद्योगांना गॅस टंचाई बाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत उद्योजकांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विखे यांनी उद्योगांना प्राधान्य क्रमानुसार गॅसची उपलब्धता होणार असल्याचं म्हटलं आहे. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी पुरवठा अधिकारी औद्योगिक वसाहत क्षेत्र अधिकारी बीपीसीएल चे अधिकारी आणि उद्यöszजकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उद्योजकांनी गॅसमुळे उद्योगावर होत असलेला परिणाम आणि कामगारांच्या स्थलांतरांचे प्रश्न उपस्थित केले यावर लवकरच तोडगा निघणार असल्याचं विखे यांनी सांगितलं आहे. याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशात गॅसची अडचण नाही सध्या घरगुती गॅस आणि औद्योगिक क्षेत्रात कॅन्टीन साठी लागणारा गॅस मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिला जात आहे. आगामी काळात प्राधान्यक्रमानुसार गॅस उपलब्ध होईल असं म्हटलं आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowMar 22, 2026 10:23:290
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 22, 2026 10:00:59776
Report
SNSWATI NAIK
FollowMar 22, 2026 09:50:23988
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 22, 2026 08:31:021098
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 22, 2026 08:18:171080
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 22, 2026 08:17:441082
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 22, 2026 08:16:141057
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 22, 2026 08:04:131048
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 22, 2026 07:42:021010
Report
SKShubham Koli
FollowMar 22, 2026 07:40:391009
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 22, 2026 07:01:311084
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 22, 2026 07:00:491076
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 22, 2026 07:00:361077
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 22, 2026 06:38:121008
Report