Back
KDMC चुनाव से पहले BJP में बड़ा धक्का; दंपति ने दिया इस्तीफा
ABATISH BHOIR
Nov 29, 2025 12:04:29
Kalyan, Maharashtra
KDMC निवडणुकीआधीच भाजपात धक्का !
भाजपच्या माजी नगरसेवक दाम्पत्याची भाजपला सोडचिठ्ठी
माजी नगरसेवक श्रीकर चौधरी त्यांची पत्नी माजी नगरसेविका प्रमिला चौधरी यांचा जिल्हा अध्यक्ष नंदकुमार परब यांच्या कडे भाजपचा राजीनामा
पक्षावर नाराजी व्यक्त करत दिला राजीनामा
कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून राजीनामा ??
राजकारणात मधूनच घेणार सन्यास..
आताच राजकारण हे घाणेरडे राजकाणार.
येणाऱ्या निवडणुका नं लढवण्यावर धाम..
राजकारणातून निवृत्ती घेणार..
प्रदेश अध्यक्षशी कोणतेही चर्चा नाही
आम्ही स्वतः राजकारणात आलो आम्ही स्वतः बाहेर पडतोय
ठाकुर्ली चोळेगाव येथून चार वेळा नगरसेविक
ठाकुर्ली, चोळेगाव येथे ठिकठिकाणी लावले बँनर.
जनता पाठीशी भीती कशाशी.. कार्यकर्त्यांची साथ जनतेची साथ अशा आशयचे बँनर.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowMar 03, 2026 13:01:050
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 03, 2026 12:51:300
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 03, 2026 12:01:350
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 03, 2026 11:48:260
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 03, 2026 11:20:440
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 03, 2026 11:18:510
Report
SNSWATI NAIK
FollowMar 03, 2026 11:04:27Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत धुलिवंदनाचा उत्साह पहायला मिळाला. नवी मुंबईतील अनेक ठिकाणी होळी सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. डीजेच्या तालावर बेधुंद होत रंगाची उधळण करत तरुणांनी रंगपंचमीचा आनंद लुटला.
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 03, 2026 11:00:110
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 03, 2026 10:34:450
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 03, 2026 10:33:070
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 03, 2026 10:16:550
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 03, 2026 10:04:260
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 03, 2026 09:46:230
Report
PNPratap Naik1
FollowMar 03, 2026 09:30:140
Report
PNPratap Naik1
FollowMar 03, 2026 09:19:24Kolhapur, Maharashtra:चंद्रग्रहणाचे सावट धुळवडीवर दिसून येत आहे. कोल्हापुरातील मटण आणि मासे खरेदीवर याचा मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. नेहमी गजबजलेला कोल्हापूरच्या मटण मार्केटमध्ये तुरळक गर्दी दिसून येत आहे.
0
Report
