Back
नाशिक नगर निगम में स्वीकृत नगरसेवक पदों के दावेदारों की भारी भीड़, क्या होगा चयन?
YKYOGESH KHARE
Mar 03, 2026 12:01:35
Nashik, Maharashtra
नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीनंतर आता स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी तब्बल पाचशे इच्छुकांनी दावेदारी केली असून पक्ष कार्यालयातील रजिस्टर नावांनी भरल्याची माहिती समोर आली आहे. संघटनेतील पदाधिकारी, पराभूत उमेदवार आणि सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे कार्यकर्ते देखील या स्पर्धेत उतरले आहेत.
नाशिक महापालालिकेत एकूण दहा स्वीकृत सदस्यांची निवड होणार असून त्यात भाजपच्या वाट्याला सहा जागा मिळण्याची शक्यता आहे. या पदासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि जाणकार व्यक्तींना संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी प्रत्यक्षात राजकीय कार्यकर्त्यांनाच संधी मिळते. स्वीकृत नगरसेवकपदासाठी सामाजिक संस्थांमधील कामाचा अनुभव हा महत्त्वाचा निकष मानला जाते. त्यामुळे अनेक इच्छुकांनी गणेश मंडळे किंवा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अनुभव दाखवत कागदपत्रे सादर केली आहेत. तीन वर्षांचे ऑडिट आणि इतर कागदपत्रे पूर्ण करून इच्छुकांनी दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
सुनील केदार भाजप शहराध्यक्ष
महापालिका निवडणुकीवेळी भाजपकडे सुमारे एक हजार अर्ज आले होते. त्यापैकी ११८ जणांना उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवारी न मिळालेल्या अनेक इच्छुकांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचा काहींचा दावा आहे. त्यामुळे आता इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र त्याची पात्रता म्हणजे तो चांगला असावा अशी कोपरखळी त्यांनी मारलीय
गिरीश महाजन नेते
भाजपकडून याच महिन्यात स्वीकृत नगरसेवकांची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी इच्छुकांची मोठी संख्या लक्षात घेता संघर्ष टाळण्यासाठी निवड प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowMar 03, 2026 13:30:580
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 03, 2026 13:01:050
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 03, 2026 12:51:300
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 03, 2026 11:48:260
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 03, 2026 11:20:440
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 03, 2026 11:18:510
Report
SNSWATI NAIK
FollowMar 03, 2026 11:04:27Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत धुलिवंदनाचा उत्साह पहायला मिळाला. नवी मुंबईतील अनेक ठिकाणी होळी सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. डीजेच्या तालावर बेधुंद होत रंगाची उधळण करत तरुणांनी रंगपंचमीचा आनंद लुटला.
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 03, 2026 11:00:110
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 03, 2026 10:34:450
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 03, 2026 10:33:070
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 03, 2026 10:16:550
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 03, 2026 10:04:260
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 03, 2026 09:46:230
Report
PNPratap Naik1
FollowMar 03, 2026 09:30:140
Report
