Back
सोलापूर मोहोळ में मोबाइल नहीं देने पर 13 वर्षीय बच्चे ने आत्महत्या – समाचार
AAABHISHEK ADEPPA
Mar 03, 2026 10:16:55
Solapur, Maharashtra
SOLAPUR BREAKING - मोबाईल पाहण्यास न दिल्याने तेरा वर्षीय चिमुकल्याची गळफास घेऊन आत्महत्या ( PKG )
- SOLAPUR जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला
- मोबाईल पाहण्यास न दिल्याने तेरा वर्षीय चिमुकल्याची गळफास घेत आत्महत्या
- मोबाईल घेतला चिमुकल्याचा जीव? घटनेला जबाबदार कोण ?
- पालकहो सावधान मोबाईलच्या हट्टापायी आपली चिमुकली संपवतायत जीवन
- मोहोळ जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मन सुन्न करणारी घटना घडली आहे. मोबाईल वापरण्यास न दिल्याच्या कारणावरून एका तेरा वर्षीय चिमुकल्याने अक्षरशः गळफास घेत स्वतःला संपवले आहे. यशराज धर्मराज डोके राहणार - पेनुर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. कोणाचाही विश्वास बसणार नाही अशा पद्धतीची ही दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यात काल घडलीय. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात प्रत्येक जण बदलणं हे गरजेचे आहे मात्र याचाच अतिवापरामुळे लहान मुलांचा जीव जाण्याची वेळ आली आहे. यशराज धर्मराज डोके याचे आई-वडील शेती करून आपली उपजीविका भागवतात. एक मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास यशराज डोके याने मोबाईल वापरण्यास का दिला नाही? याचा राग मनात धरत राहत्या घरातील पत्राच्या लोखंडी अँगल ला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन स्वतःला संपविले आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला तात्काळ मोहोळ येथील शासकीय रुग्णालयासाठी उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच होता असल्याचे घोषित केले. सदर घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी अधिकची माहिती दिलीय.
- बाईट -
बाजीराव पोवार ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मोहोळ पोलीस ठाणे )
सदरच्या घटना या केव्हाच अचानकपणे घडत नाहीत. पालकांनी आपल्या पाल्यास योग्य संस्कार केले आणि मर्यादित गोष्टी ठेवल्या की असे प्रसंग टाळता येतात. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून प्रत्येक गोष्ट आपल्या पाल्याला दिलीच पाहिजे असे नाही. मुलांमध्ये धीर धरण्याची वृत्ती कमी होत चालली आहे त्याच्यामध्ये नक्कीच पालकांचा देखील दोष असल्यास मत मानसोपचार तज्ञ डॉ. नितीन भोगे यांनी म्हटलं आहे.
- डॉ. नितीन भोगे ( मानसोपचार तज्ञ )
END P2C
मोहोळ मध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वत्र खळबळ माजलीय. आज डोके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय मात्र ही वेळ आपल्या कुटुंबावर येऊ नये यासाठी पालकांनी देखील वेळीच जाग होणार गरजेच आहे.
अभिषेक आदेप्पा, झी - 24 तास, सोलापूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowMar 03, 2026 12:01:350
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 03, 2026 11:48:260
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 03, 2026 11:20:440
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 03, 2026 11:18:510
Report
SNSWATI NAIK
FollowMar 03, 2026 11:04:27Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत धुलिवंदनाचा उत्साह पहायला मिळाला. नवी मुंबईतील अनेक ठिकाणी होळी सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. डीजेच्या तालावर बेधुंद होत रंगाची उधळण करत तरुणांनी रंगपंचमीचा आनंद लुटला.
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 03, 2026 11:00:110
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 03, 2026 10:34:450
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 03, 2026 10:33:070
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 03, 2026 10:04:260
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 03, 2026 09:46:230
Report
PNPratap Naik1
FollowMar 03, 2026 09:30:140
Report
PNPratap Naik1
FollowMar 03, 2026 09:19:24Kolhapur, Maharashtra:चंद्रग्रहणाचे सावट धुळवडीवर दिसून येत आहे. कोल्हापुरातील मटण आणि मासे खरेदीवर याचा मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. नेहमी गजबजलेला कोल्हापूरच्या मटण मार्केटमध्ये तुरळक गर्दी दिसून येत आहे.
0
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 03, 2026 09:03:010
Report
PNPratap Naik1
FollowMar 03, 2026 09:02:030
Report
