Back
दानवे का रंगपंचमी उत्सव: कार्यकर्ताओं के साथ रंग उड़ेलते, नेताओं पर तंज
NMNITESH MAHAJAN
Mar 03, 2026 09:46:23
Jalna, Maharashtra
जालना : माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी कार्यकर्त्यांसोबत केली रंगपंचमी साजरी..
भोकरदन येथे निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या अंगावर रंग उधळत रंगपंचमी..
उध्दव, राज ठाकरेंसह संजय राऊत आणि अब्दुल सत्तारांवर केली टिका
आज संपूर्ण देशभरात रंगपंचमी मोठ्या उत्सवात साजरी होत आहे, त्याच पार्श्वभूमीवर जालनाचे माजी खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांनी जालन्यातील भोकरदन येथे त्यांच्या निवासस्थानी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली आहे, यावेळी दानवेंनी कार्यकर्त्यांच्या अंगावर रंगाची उधळण करत रंगपंचमी साजरी केली आहे. तसेच सर्व देशवासीयांना रंगपंचमीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्यात.
यावेळी दानवेंनी संजय राऊत यांच्यासह उध्दव ठाकरे,राज ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांच्यावर टिका केलीय.उद्धव ठाकरे हे हिरव्या रंगात जाऊन बसले असून त्यांना आता हिरवा रंगच शोभून दिसतो असं म्हणत संजय राऊत सकाळी कोंबड्यासारखे ओरडतात अशी टिका दानवेंनी केली.अब्दुल सत्तरांनी सिल्लोडमध्ये दंगल घडवून आणली असूनते हिरव्या रंगात जन्मले अशी टिका दानवेंनी केली
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowMar 03, 2026 11:20:440
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 03, 2026 11:18:510
Report
SNSWATI NAIK
FollowMar 03, 2026 11:04:27Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत धुलिवंदनाचा उत्साह पहायला मिळाला. नवी मुंबईतील अनेक ठिकाणी होळी सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. डीजेच्या तालावर बेधुंद होत रंगाची उधळण करत तरुणांनी रंगपंचमीचा आनंद लुटला.
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 03, 2026 11:00:110
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 03, 2026 10:34:450
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 03, 2026 10:33:070
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 03, 2026 10:16:550
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 03, 2026 10:04:260
Report
PNPratap Naik1
FollowMar 03, 2026 09:30:140
Report
PNPratap Naik1
FollowMar 03, 2026 09:19:24Kolhapur, Maharashtra:चंद्रग्रहणाचे सावट धुळवडीवर दिसून येत आहे. कोल्हापुरातील मटण आणि मासे खरेदीवर याचा मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. नेहमी गजबजलेला कोल्हापूरच्या मटण मार्केटमध्ये तुरळक गर्दी दिसून येत आहे.
0
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 03, 2026 09:03:010
Report
PNPratap Naik1
FollowMar 03, 2026 09:02:030
Report
AKAMAR KANE
FollowMar 03, 2026 08:46:440
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 03, 2026 08:15:190
Report
