Back
सोलापुर बार्शी में राजेंद्र राऊत के समर्थक और विरोधी के बीच तकरार: चुनावी घमासान
AAABHISHEK ADEPPA
Feb 06, 2026 02:32:32
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : मला पोलीस स्टेशनला रिंगण करुन मारले जात होते अशी गुंडगिरी बार्शीत होती - माजी. आ. राजेंद्र राऊत
*- ऑन एकनाथ शिंदे सभा :-*
- एकनाथ शिंदे साहेब माझ्या विरोधकांची सभा घेऊन गेले असले तरी त्यांचा खरा आशीर्वाद मलाच आहे.
- तालुक्यातील भाजपच्या 6 झेडपी आणि 12 पंचायत समिती निवडून आणणार.
- तालुक्यातील अभद्र युती केवळ स्वार्थासाठी केलीय.
- शिंदे साहेबांची आणि माझी भेट झाली नाही. सोलापुरातील काही जुन्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे साहेबांना चुकीची माहिती दिली.
- भाजपच्या झेडपीच्या 6 आणि पंचायत समितीच्या 12 जागा निवडून आल्यावर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा ताई बार्शीत विजयी सभेला येतील.
*- ऑन दिलीप सोपल टीकेला उत्तर :-*
- मुळात बार्शीतील दहशत होती, पांडे चौकात खून केला, पोलीस स्टेशन मध्ये फायरिंग केली गेली.
- माझ्यावर 4 वेळा खुनी हल्ला केला गेला मात्र यांची (सोपलांची) गुंडगिरी मोडून काडण्याचे काम केले.
- मला पोलीस स्टेशनला रिंगण करुन मारले जात होते. अंगाला गोळे येत होते ही यांची गुंडगिरी आणि दहशत होती.
- त्यामुळे हे मला विविध उपमा देतात. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले.
- याउलट यांच्यावर 420 के 3 गुन्हे दाखল आहेत.
*- ऑन विरोधक सभा :-*
- सत्तेशिवाय ही माणसं जिवंत राहू शकत नाहीत. मी साडेचार वर्षे सत्तेत आणि साडे सातोत्तर वर्षे विरोधात काम केले.
- आम्हाला कधीही सत्तेची स्वप्ने पडली नाहीत म्हणून आम्ही कायम मजबूत राहिलो.
- मात्र सोपल सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. पाण्याविना मासा तडफडतो तसं हे तडफडतात.
- कधी म्हणतात मी शरद पवारांचा पठ्ठ्या आहे, कधी उद्धव साहेब, कधी शिंदे साहेबांकडे आणि स्वर्गीय अजितदादांकडे पण गेले होते.
- पैसे कुठून मिळतील आणि अर्थकारणाची तरतूद कशी होईल हे पाहतात.
- मी मात्र अपक्ष निवडून आल्यावर विरोधीपक्षाला पाठींबा दिला. यावरून यांची मानसिकता काय आहे हे कळते.
*- ऑन सभेला पाठ फीरवली :-*
- तालुक्यात झालेली अभद्र युती आहे. मात्र शिंदे साहेबांबद्दल मला आणि तालुक्यातील लोकांना आदर आहे.
- मात्र तालुक्यात चाललेले नाटक होतं एवढाच संदेश जनतेला द्यायचा होता. हे चुकीचं चाललंय
- मात्र तुम्ही हे सर्व विजयी झाल्यावर राजा राऊताचे स्वागत करायला या आम्ही प्रचंड गर्दी करुन तुमचे स्वागत करू.
*- ऑन शिवाजी महाराज पुतळा निधी आणि एमआयडीसी :-*
- 2019 ते 2024 मध्ये गाताची वाडी येथे एमआयडीसी झालेली आहे. त्यात 42 प्रोजेक्ट सुरु आहे.
- तालुक्यात आणखी 3 एमआयडीसी बनविणार आहोत. ते आम्हीच करू शकतो.
- शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी निवडणूक खर्चाचा विषय येत असल्याने आणि काही लोकांना मधलं काहीतरी मिळाले नाही.
- त्यामुळे माझ्यावर राग काढण्याच्या दृष्टीने हे केले. अन्यथा शिवसेनेच्या 2 झेडपी आणि 3 पंचायत समितीच्या जागा निवडून आणल्या असत्या.
- नगरपालिकेला 6 उभे केले आणि निवडून आणले. हे निवडून आणल्यावर त्यांच्याकडे जाणार आणि सांगणार.
*- ऑन एकनाथ शिंदे सोपल कौतुक :-*
- भाषणात नेत्यांना बोलावेच लागते मात्र खरा जीव कुठे आहे ते तुम्ही भगवंत मैदानावर राजा राजा हे ऐकले आहे.
- मी एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचा कार्यकर्ता, सहकारी राहिलो आहे.
- भविष्यात माझ्याच आमदारकीला एकनाथ शिंदे साहेब आलेले दिसतील.
*- सोलापूर झेडपीवर भाजपचा अध्यक्ष असेल :-*
- सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष होणार.
*Byte : राजेंद्र राऊत (माजी आमदार, बार्शी)*
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 06, 2026 05:00:510
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 06, 2026 04:46:460
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 06, 2026 04:18:240
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 04:16:140
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 06, 2026 04:03:500
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 06, 2026 04:02:080
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 06, 2026 04:01:270
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 06, 2026 04:00:120
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 06, 2026 03:48:160
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 06, 2026 03:48:030
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 06, 2026 03:46:440
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 06, 2026 03:33:060
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 06, 2026 03:17:210
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 06, 2026 03:16:490
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 06, 2026 02:47:420
Report