Back
अहिल्यानगर महापौर चुनाव: भाजपा-राष्ट्रवादी को स्पष्ट बहुमत, शिवसेना विपक्ष में
LBLAILESH BARGAJE
Feb 06, 2026 04:01:27
Ahilyanagar, Maharashtra
अहिल्यानगर महानगरपालिकेची महापौर उपमहापौर निवड प्रक्रिया पार पडणार आहे 68 नगरसेवक असलेल्या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून महापौर पदासाठी ज्योती गाडे यांचा तर भाजपकडून उपमहापौर पदासाठी धनंजय जाधव यांचा एक एकच अर्ज दाखल झाला आहे त्यामुळे आज महापौर उपमहापौर पदासाठी होणाऱ्या निवड प्रक्रियेत फक्त औपचारिकता राहिली आहे या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी युती करून लढले तर शिवसेना एकनाथ शिंदे गट स्वातंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेला. मात्र भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने 52 जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवत महापौर आणि उपमहापौर पदाचा दावा केला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाला 10 जागेवर यश मिळाल आहे तर महाविकास आघाडीचे फक्त 3 नगरसेवक निवडून आले आहेत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे महानगरपालिकेवर भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता असणार आहे तर शिवसेना एकनाथ शिंदे गट हा विरोधी बाकावर बसण्याचे संकेत दिले आहेत
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 06:03:270
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 06, 2026 06:02:120
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 06, 2026 06:00:240
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 06, 2026 05:46:000
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 06, 2026 05:37:220
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 06, 2026 05:37:020
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 06, 2026 05:31:280
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 06, 2026 05:17:290
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 06, 2026 05:17:010
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 06, 2026 05:15:430
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 06, 2026 05:00:510
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 06, 2026 04:46:460
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 06, 2026 04:18:240
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 04:16:140
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 06, 2026 04:03:500
Report