Back
सोलापुर में शिवसेना-शिंदे गट के ज़ेडपी उम्मीदवार के घर अंधविश्वास की घटना
AAABHISHEK ADEPPA
Feb 06, 2026 05:00:51
Solapur, Maharashtra
सोलापुर ब्रेकिंग : सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या झेडपी उमेदवाराच्या घराबाहेर काळी जादू केल्याचा प्रकार उघड. सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या झेडपी उमेदवाराच्या घराबाहेर काळी जादू केल्याचा प्रकार. मोहोळ तालुक्यातील पेनूर गटाचे उमेदवार आणि जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या घराबाहेर काळी जादू केल्याचा प्रकार. यामध्ये दोन चपातीवर चवरे यांच्या प्रचाराचे पॅम्प्लेट, त्यावर हल्दी-कुणकू, तसेच लिंबावर सुई-टकण्या लावल्याचा प्रकार समोर आलाय. माझ्या घराबाहेर हा प्रकार केल्याचा मला आनंद आहे, कारण सामान्य जनतेने यांना जादू टोण्यापर्यंत आणले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाल्यानंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीय. इथे जी लिंबू टाकलेत त्याचा सरबत करुन पुण्याची ताकद आमच्यात आहेत. दरम्यान सकाळी ही घटना कळताच परिसरातील नागरिकांनी हा प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी केल्या पाहायला मिळाले. मोहोळ तालुक्यातील पेनूर जिल्हा परिषद गटातून चरणराज चवरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. Byte : चरणराज चवरे (झेडपी उमेदवार, शिवसेना शिंदे गट)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UPUmesh Parab
FollowFeb 06, 2026 06:45:330
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 06, 2026 06:36:010
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 06, 2026 06:33:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 06:03:270
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 06, 2026 06:02:120
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 06, 2026 06:00:240
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 06, 2026 05:46:000
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 06, 2026 05:37:220
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 06, 2026 05:37:020
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 06, 2026 05:31:280
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 06, 2026 05:17:290
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 06, 2026 05:17:010
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 06, 2026 05:15:430
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 06, 2026 04:46:460
Report