Back
लातूर महापौर चुनाव को लेकर कांग्रेस-युति विवाद तेज, सत्ता मिलने को लेकर असमंजस
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 06, 2026 03:16:49
Latur, Maharashtra
लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीमुळे महापालिकेतील राजकारण चांगलेच तापले आहे. सार्वत्रिक निवडणुकीत ४३ जागांवर विजय मिळवत भारतीय राष्ट्रिय काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्ता वाटपावरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे महापौरपदाची निवडणूक अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसकडून महापौरपदासाठी जयश्री सोनकांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून एकहाती सत्ता स्थापनेचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र निवडणूकपूर्व युतीतील वंचित बहुजन आघाडीला सत्तेत अपेक्षित वाटा न दिल्याचा आरोप करत वंचितने बंडाचे निशाण फडकावले असून, महापौरपदासाठी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 06, 2026 05:00:510
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 06, 2026 04:46:460
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 06, 2026 04:18:240
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 04:16:140
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 06, 2026 04:03:500
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 06, 2026 04:02:080
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 06, 2026 04:01:270
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 06, 2026 04:00:120
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 06, 2026 03:48:160
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 06, 2026 03:48:030
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 06, 2026 03:46:440
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 06, 2026 03:33:060
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 06, 2026 03:17:210
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 06, 2026 02:47:420
Report