Back
शिवसेना के पूर्व संपर्क प्रमुख सावंत भाजपा में शामिल, नगरपालिकाओं के चुनाव हिलेंगे
SKSACHIN KASABE
Nov 09, 2025 04:01:41
Pandharpur, Maharashtra
मुख्यमंत्र्यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं वक्तव्य करणारे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून भाजपमधील इन्कमिंग चा ओघ काही थांबायला तयार नाही. शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांचा भाजपात प्रवेश निश्चित झाला आहे. बुधवारी मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत प्राध्यापक सावंत, त्यांचे दोन्ही पुत्र पृथ्वीराज आणि ऋतुराज हे कुर्डूवाडी करमाळा सोलापूर मधील काही माजी नगरसेवकांसह प्रवेश करणार आहेत. त्यामुळे या नगरपालिकांच्या निवडणुकात सावंत यांच्या प्रवेशाने भाजपचं बळ वाढणार आहे. जयकुमार गोरे आणखीन बरेच धक्के देण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे
11
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 09, 2025 06:22:530
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 09, 2025 06:22:300
Report
UJUmesh Jadhav
FollowNov 09, 2025 06:22:180
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 09, 2025 06:19:143
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 09, 2025 06:19:052
Report
UJUmesh Jadhav
FollowNov 09, 2025 06:07:492
Report
ABATISH BHOIR
FollowNov 09, 2025 06:05:432
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 09, 2025 05:48:216
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 09, 2025 05:37:525
Report
AKAMAR KANE
FollowNov 09, 2025 05:36:312
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 09, 2025 05:35:434
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 09, 2025 05:34:507
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 09, 2025 05:21:205
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 09, 2025 05:02:577
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 09, 2025 05:01:597
Report