Back
मावळ में इनकमिंग: दिलीप शिंदे ने NCP में प्रवेश किया
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 09, 2025 05:21:20
Pune, Maharashtra
मावळमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. मावळात सध्या राजकारणाचा पटच बदलू लागलाय! अनेक कार्यकर्ते खांदे पालट करत असतानाच भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ओव्हळे गावचे विद्यमान सरपंच दिलीप शिंदे यांनी भाजपला राम राम ठोकत आपल्या कार्यकर्त्यांनसह मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशासह मावळातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघाली आहेत. पंचायत स्तरापासून विधानसभा पातळीपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये हालचाल सुरू झाल्याने, येत्या निवडणुकांपूर्वी मावळात राजकीय तापमान चांगलंच वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच दिलीप शिंदे यांनी ओव्हळे गावचा विकास जलदगतीने करावा तसेच गावांत पाण्याची समस्या त्वरित सोडवण्याची मागणी केलीये, यावर आमदार शेळकेंकडून आश्वासन देण्यात आलं...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowDec 14, 2025 06:50:400
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 14, 2025 06:48:500
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 14, 2025 06:48:330
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 14, 2025 06:46:030
Report
AKAMAR KANE
FollowDec 14, 2025 06:45:51Nagpur, Maharashtra:नागपूर
अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस (AP)
रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात मुझे वैयक्तिक निमंत्रण नहीं मिला... पक्षाला होत की नाही हे मला माहिती नाही
0
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 14, 2025 06:31:380
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 14, 2025 06:23:300
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 14, 2025 06:06:340
Report
MAMILIND ANDE
FollowDec 14, 2025 05:52:160
Report
AKAMAR KANE
FollowDec 14, 2025 05:48:290
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 14, 2025 05:32:470
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 14, 2025 05:30:200
Report
KJKunal Jamdade
FollowDec 14, 2025 05:16:290
Report
AKAMAR KANE
FollowDec 14, 2025 05:15:130
Report
AKAMAR KANE
FollowDec 14, 2025 05:05:410
Report