Back
सोलापुर में 35 चोरी की बाइकें जब्त, लाखों के गाड़ियों के चोर की गिरफ्तारी
AAABHISHEK ADEPPA
Nov 09, 2025 06:22:53
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर शहर पोलिसांकडून 35 चोरीच्या दुचाकी जप्त, महागड्या गाड्या चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या
सोलापूरात दुचाकी चोरीच्या मालिकेचा पर्दाफाश!
जेलरोड पोलिसांच्या डीबी पथकाने लाखोंच्या गाड्या चोरी करणाऱ्या एका सराईत चोराला gजाआड केलं आहे.
शंकर भरत देवकुळे असं आरोपीचं नाव असून, त्याच्याकडून तब्बल 35 चोरीच्या दुचाकी असा एकूण 10 लाख 98 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या आहेत. हा आरोपी लाखोंच्या किंमतीच्या गाड्या फक्त पाच ते दहा हजारांत विकत होता. गाड्या फायनान्समधील असल्याचं सांगून तो ग्राहकांची फसवणूक करत होता.अशी माहिती पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिली.
या कारवाईत सोलापूरसह पुणे, मुंबई, ठाणे आणि सांगली येथील चोरीच्या गाड्यांचा समावेश आहे.
बाईट -
एम.राजकुमार
(पोलिस आयुक्त,सोलापूर)
5
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowNov 09, 2025 08:08:081
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 09, 2025 08:06:554
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 09, 2025 07:49:200
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 09, 2025 07:48:390
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 09, 2025 07:48:190
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 09, 2025 07:30:580
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 09, 2025 07:21:261
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 09, 2025 07:21:053
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 09, 2025 07:18:134
Report
KJKunal Jamdade
FollowNov 09, 2025 07:09:424
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 09, 2025 07:07:274
Report
JMJAVED MULANI
FollowNov 09, 2025 07:06:534
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 09, 2025 07:04:434
Report
UJUmesh Jadhav
FollowNov 09, 2025 06:32:213
Report