Back
आकलूज नगरपालिका चुनावी हार के बाद राम सातपुते ने मोहिते पाटील और जानकर पर पलटवार
SKSACHIN KASABE
Dec 22, 2025 13:16:00
Pandharpur, Maharashtra
अकलूज नगरपालिका के पराभवानंतर माजी आमदार राम सातपुते यांचा मोहिते पाटील आणि आमदार जानकर यांच्यावर पलटवार
धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल घायल हू इसिलिये घातक हू असे धुरंदर मधील डायलॉग म्हणत विरोधकांसाठी इशारा दिला होता. यावर माजी आमदार राम सातपुते यांनी उत्तर दिले आहे. अशा प्रवृत्ती समाजासाठी घातकच असतात. दम है कितना तेरे दामन मे देखेंगे असे म्हणत अकलूज नगरपालिका निवडणुकीत 41 टक्के मते घेतली आहेत. 10 हजार मतदारानी भाजपला मतदान केले आहे. एका एका मतासाठी मोहिते पाटील यांना गल्लीबोळात फिरायला भाग पाडले आहे अशी टीका केली.
आमदार उत्तम जानकर हे काहीही बोलत आहे. सध्या त्यांच्या उपचार सुरू आहेत. त्यांना गोळ्या सुरू आहेत. आमदार जानकर हे माळशिरस मध्ये एक चेष्टेचा विषय आहेत. म्हणून त्यांची खिल्ली उडवली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowDec 22, 2025 14:09:500
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 22, 2025 14:08:290
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 22, 2025 14:04:050
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 22, 2025 13:39:450
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 22, 2025 13:24:310
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 22, 2025 13:24:050
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 22, 2025 13:08:280
Report
AKAMAR KANE
FollowDec 22, 2025 12:53:040
Report
ABATISH BHOIR
FollowDec 22, 2025 12:36:170
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 22, 2025 12:15:260
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 22, 2025 12:03:390
Report
JMJAVED MULANI
FollowDec 22, 2025 11:55:270
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 22, 2025 11:45:420
Report
JMJAVED MULANI
FollowDec 22, 2025 11:44:100
Report