Back
कागल नगरपालिका चुनाव से पहले संजय मंडलिक ने हसन मुश्रीफ पर तीखा हमला
PNPratap Naik1
Dec 22, 2025 04:47:49
Kolhapur, Maharashtra
Kop Mandlik On Mushrif
Anc:- राजकीय विद्यापीठ अशी ओळख असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मध्ये नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीतसिह घाटगे एकत्र आल्यानंतर राजकीय समीकरणा बदली. पण या बदललेल्या समीकरणानंतर शिंदे गटाचे नेते माजी खासदार संजय मंडलिक गट चांगलाच आक्रमक झाला. मुरगुड नगरपालिकेत शिंदे गटाच्या उमेदवाराने नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्यानंतर मंडलिक गटाने जोरदार जल्लोष केला. त्यानंतर प्रतिक्रिया देत असताना संजय मंडलिक यांनी हसन मुश्रीफांवर जोरदार टीका केली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बद्दल मला काहीच बोलायचं नाही.. कारण त्यांच्या विचारावर मी राजकारण करत नाही.. हसन मुश्रीफ हे काय हिटलर लागून गेले नाहीत.. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संदर्भात मला प्रश्न विचारू नका... मरू दे तिकडे... अशी खरमरीत टीका मंडलिकाने केली. राज्यामध्ये नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीच्या नेत्यांमध्येच मोठ्या प्रमाणात मतभेद ताणले गेले. अनेक ठिकाणचे मतभेद हवेत विरले देखील. पण कागल मध्ये मात्र वेगळा चित्र दिसतंय. याला आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची किनार मानली जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowDec 22, 2025 06:02:200
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 22, 2025 05:50:050
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 22, 2025 05:48:510
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 22, 2025 05:39:010
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 22, 2025 05:38:520
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 22, 2025 05:35:350
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 22, 2025 05:20:450
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 22, 2025 05:04:060
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 22, 2025 04:48:160
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 22, 2025 04:15:390
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 22, 2025 04:02:190
Report
ABATISH BHOIR
FollowDec 22, 2025 04:02:020
Report
KJKunal Jamdade
FollowDec 22, 2025 04:01:000
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 22, 2025 03:50:110
Report