Back
ओबीसी आरक्षण पर सियासत: फलटण कार्यक्रम रद्द करने की मांग तेज
AAABHISHEK ADEPPA
Oct 28, 2025 11:17:39
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - मुख्यमंत्र्यांनी फलटणचा कार्यक्रम नाकारायला पाहिजे होता - लक्ष्मण हाके
लक्ष्मण हाके बाईट पॉईंटर्स
---
on मनोज जरांगे इशारा
---
जरांगे यांनी काही बोललं तर 2 सप्टेंबरचा जीआर काढलाय त्यानंतर ओबीसीची जी स्पर्धा आहे त्यात मराठा समाज देखील उतरला आहे
त्यामुळे ओबीसी आरक्षण संपलेलं आहे, राज्यकर्त्या समजविरोधात ओबीसी टिकू शकत नाही 
त्यामुळे जरांगे काहीही बोलले, शासन काही म्हटलं तरी ओबीसीच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे
आम्ही शासनाला विनंती करतोय की पंचायतराज निवडणूक पुढे ढकला
gेली सात वर्ष निवडणूक घेत नाही मग आता ओबीसी यांच्या समावेश शिवाय तुम्हाला निवडणूक घ्यायच्या आहेत का? 
न्यायालयाने ओबीसी आरक्षण टिकवलं आहे दुसरीकडे सरकारने जीआर काढून मराठा बांधवाना निवडणुकीत उभं राहण्याची संधी दिलीय 
न्यायालयातून सोक्षमोक्ष लागू द्या, तोपर्यंत एक वर्ष निवडणूक पुढे ढकला 
मुख्यमंत्री साहेब, ओबीसी प्रतिनिधित्व शिवाय तुम्हाला निवडणूक करायचे आहे का? आम्ही संभ्रमत आहोत निवडणूक पुढे ढकला
on सदावर्ते - बावनकुळे बोगस प्रमाणपत्र पत्र
--
सदावर्ते यांच्या मागणीला माझा पाठिंबा
फक्त सर्टिफिकेट नाही तर अंतरवालीमध्ये बोगस कुणबी प्रमाणपत्र दिलं गेलं त्यामुळे खऱ्या मेरिट पेक्षा कमी असलेला माणूस पोलीस पाटील होतोय
हा कुठेतरी शासन पुरस्कृत ओबीसी यांचे प्रतिनिधित्व डावलण्याचा प्रयत्न करतायत 
त्यामुळे सदावर्ते यांनी जी बोगस प्रमाणपत्र बाबतीत मागणी केलीय त्याला आमचा पाठिंबा
on पंकजा मुंडे जरांगे मैत्रीचा हात 
--
जरांगे पाटील यांची दरी मिटवण्यासाठी फराळ किंवा चहापानवर संपेल इतका सोपा हा विषय नाही 
जरांगे पाटील आमचे वैयक्तिक दुष्मन नाहीत, त्यामुळे आम्हाला देखील हे आवडेल 
त्यांच्या सोबत चहापान करायला मी तर म्हणेल त्यांनी आमच्या घरी यावं किंवा आम्ही त्यांच्या घरी जाऊ किंवा मग पंकजा ताई आणि जरांगे पाटील दोघांनी यावं आमचं काही म्हणणं नाही 
चहापान किंवा फराळ करून ओबीसीचे प्रश्न संपणारे नाहीत, आरक्षणच्या धोरणच काय? 
जर प्रश्न सुटणार असेल तर आम्हाला एकत्रित यायला आवडेल पण जरांगे पाटील ओबीसी मधूनच आरक्षण हवं, sebc नको, ews नको म्हणत असतील तर ताई तुम्हाला हे आवडणारे आहे का?
प्रश्न हा वैयक्तिक नाहीये, कोणाच्या लेकीबाळाचे लग्न नाही ओबीसीच्या अधिकार हक्काचा प्रश्न आहे तो चहापानाने सुटणारा आहे का? 
त्यामुळे हे सगळं गोलमाल आहे. जरांगे यांची मागणीच बेकायदेशीर आहे. या मागणीला महाराष्ट्रमधला ओबीसी कडाडून विरोधीच करेल
On फलटण प्रकरण निंबाळकर 
---
मुख्यमंत्री यांनी फलटणचा कार्यक्रम नाकारला पाहिजे होता 
महाराष्ट्रमध्ये पालक विद्यार्थिनीला वसतिगृहात ठेवावं की नाही अशा चिंतेत आहे
डॉ. संपदा यांची आत्महत्या नाही तर ही हत्या आहे, मग हत्या कोणी केली का केली याचा तपास लागण्याअधी क्लीन चीट देने हे प्रीमॅच्युयर लक्षण आहे
फडणवीस साहेब तुमच्या कडून आम्हाला फार अपेक्षा आहेत, तुम्ही असं एखाद्या आरोप असलेल्या माणसाला क्लीनचीट देने योग्य नाही 
माजी खासदारचा स्वराज नावाचा कारखाना आहे, त्यावर अनेक आरोप आहेत त्याला तुम्ही क्लीनचीट दिली की प्रशासन कसं चौकशी करेल 
मुख्यमंत्री यांनी न्यायमूर्तिच्या भूमिकेत जाऊ नये, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात असा विश्वास निर्माण करा
पालकांच्या मनात मुलींना शिकवावं की नाही अशी चिंता निर्माण झालीय ती संपवयाला मुख्यमंत्री यांनी पुढं यावं, असे आरोप असलेल्या व्यक्तीला असे क्लीनचीट देऊ नये
6
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
3
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 29, 2025 13:34:054
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 29, 2025 13:09:594
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 29, 2025 13:08:454
Report
YKYOGESH KHARE	
FollowOct 29, 2025 13:08:214
Report
YKYOGESH KHARE	
FollowOct 29, 2025 13:08:013
Report
YKYOGESH KHARE	
FollowOct 29, 2025 12:31:100
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 29, 2025 12:30:350
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 29, 2025 12:20:411
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 29, 2025 12:19:354
Report
YKYOGESH KHARE	
FollowOct 29, 2025 12:19:213
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 29, 2025 12:17:004
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 29, 2025 12:16:227
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 29, 2025 11:53:081
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 29, 2025 11:48:214
Report
 Dipak Yangad
Dipak Yangad