Back
धाराशिव में 117 करोड़ के सड़क टेंडर पर भाजपा-पालकमंत्री के बीच टकराव, स्थगन लागू
DPdnyaneshwar patange
Oct 29, 2025 12:30:35
Dharashiv, Maharashtra
धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील आमने-सामने! धाराशिव शहरातील रस्त्यांच्या दुरुस्ती टेंडर वरून राजकीय संघर्ष भेटला. भाजपा आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी मंजूर करून आणलेल्या 117 कोटींच्या रस्ते कामाच्या कार्यारंभ आदेशाला नगरविकास विभागाची स्थगिती. नगरविकास विभागाने धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पाठवलं स्थगितीचं पत्र — तक्रारीचा सविस्तर चौकशी अहवाल मागवला, रस्त्याच्या टेंडर वरून राजकीय संघर्ष पेटला. भाजप आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांनी मंजूर करून आणलेल्या टेंडरला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या तक्रारीनंतरच स्थगिती. फक्त दोन दिवसांपूर्वी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी घेतलं होतं श्रेय — मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनाची केली होती घोषणा. आता त्याच 117 कोटींच्या कामाला आलंय ब्रेक! याआधीही जिल्हा नियोजन निधीवरून झालं होतं असंच स्थगितीचं नाट्य. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत नवा संघर्ष उफाळला!
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
3
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 29, 2025 13:34:054
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 29, 2025 13:09:594
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 29, 2025 13:08:454
Report
YKYOGESH KHARE	
FollowOct 29, 2025 13:08:214
Report
YKYOGESH KHARE	
FollowOct 29, 2025 13:08:013
Report
YKYOGESH KHARE	
FollowOct 29, 2025 12:31:100
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 29, 2025 12:20:411
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 29, 2025 12:19:354
Report
YKYOGESH KHARE	
FollowOct 29, 2025 12:19:213
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 29, 2025 12:17:004
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 29, 2025 12:16:227
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 29, 2025 11:53:081
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 29, 2025 11:48:214
Report
 Dipak Yangad
Dipak Yangad