Back
सोलापुर में ध्वनि मुक्त अभियान: 99% धार्मिक स्थलों से घंटियाँ हटवाई गईं
AAABHISHEK ADEPPA
Oct 07, 2025 03:21:01
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर होणार भोंगेमुक्त, सर्व धर्मीयांच्या पुढाकाराने शहरातील 99 टक्के धार्मिक स्थळावरील भोंगे काढून लावण्यात आले स्पीकर
- सोलापुरातील धार्मिक स्थळावरील भोंगे स्वतःहून उतरवले
- सोलापूर पोलीस आयुक्तालयात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन धर्माच्या धर्मगुरूंनी घेतला निर्णय
- यामध्ये प्रामुख्याने 192 मस्जिद, दर्गा, 79 मंदिरे, 10 चर्च आणि 8 बौद्ध विहार असे एकूण 289 धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरवले
- पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या शिष्टाईला यश प्राप्त झाले.
- मागील महिन्यात किरीट सोमय्या यांनी मोर्चाचं आयोजन केले होते मात्र पोलिसांनी त्याला परवानगी नाकारली होती
- त्यानंतर पोलीस आयुक्तांनी सर्व धर्मगुरूंची चर्चा करत भुंगे उतरवण्याचे तसेच आवाज मर्यादा पाळण्याचं आवाहन केलं होतं
- धार्मिक स्थळांवरील भोंगे काढावे यासाठी आज शांतता कमिटीची बैठक बोलवण्यात आली
- मात्र बैठकीला येण्यापूर्वीच सर्वच धार्मिक स्थळांवरील भुंगे संबंधित धर्मगुरूंनी स्वतःहून उतरवून बैठकीला उपस्थित राहिले
- त्यामुळे आजची बैठक ही अभिनंदनाची बैठक झाल्याची भावना पोलीस आयुक्तांनी बोलून दाखवली
- पोलीस आयुक्तांच्या आवाहनानुसार आम्ही आमच्या 99 टक्के धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवले आहेत
- मात्र आगामी काळात याची अंमलबजावणी सामाजिक सांस्कृतिक राजकीय कार्यक्रमांमध्ये ही व्हावी ही पोलीस आयुक्तांकडून अपेक्षा आहे
- तर 900 वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या मंदिरावरील भोंगा देखील आम्ही खाली उतरवला आहे.
- आम्ही सर्वच धर्माच्या धर्मगुरूं che आभार मानतो आणि अभिनंदन करतो.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 07, 2025 05:21:100
Report
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 05:18:300
Report
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 05:18:240
Report
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 05:18:130
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 07, 2025 05:03:380
Report
UPUmesh Parab
FollowOct 07, 2025 04:47:410
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 07, 2025 04:45:150
Report
KJKunal Jamdade
FollowOct 07, 2025 04:34:060
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 07, 2025 04:33:480
Report
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 04:15:420
Report
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 04:05:500
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowOct 07, 2025 04:00:350
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 07, 2025 03:50:070
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 07, 2025 03:49:512
Report
JMJAVED MULANI
FollowOct 07, 2025 03:48:480
Report