Back
अलिबाग- वडखळ मार्ग पर किसान मजदूर पक्ष के रास्तारोको से यातायात ठप, नागरिक परेशान
PPPRAFULLA PAWAR
Oct 07, 2025 05:21:10
Chendhare, Alibag, Maharashtra
अलिबाग - वडखळ मार्गावर शेकापचा रास्तारोको. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक, प्रवाशांचे हाल. शेतकरी कामगार पक्षाकडून रास्तारोको आंदोलन. पेझारी चेक नाक्यावर रास्तारोको. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प. अँकर - जिल्ह्याचे मुख्यालय व पर्यटकांचे आकर्षण असलेल्या अलिबाग शहराकडे येणार्या जवळपास सर्व रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अलिबाग - वडखळ मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे तर या मार्गाची अक्षरशः चालण झाली असून यासाठी विविध संघटनांनी वारंवार पत्रव्यवहार व निदर्शने करूनही संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झालाय. आज मंगळवारी शेतकरी कामगार पक्षाने चित्रलेखा पाटील तसेच मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पेझारी चेकनाका येथे रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे ज्यामुळे मुख्यालयाकडे येणाऱ्या प्रवाशांना आंदोलनाचा फटका बसला आहे. वाहतूक ठप्प झाली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 07, 2025 07:36:591
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 07, 2025 07:36:210
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 07, 2025 07:36:060
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 07, 2025 07:35:480
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 07, 2025 07:35:120
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 07, 2025 06:48:220
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 07, 2025 06:48:100
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 07, 2025 06:47:500
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 07, 2025 06:47:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 07, 2025 06:47:240
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 07, 2025 06:17:130
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 07, 2025 06:04:310
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 07, 2025 06:00:370
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 07, 2025 05:31:260
Report