Back
गोरे ने मोहिते पाटील का नाम लिए बिना मैदान में उतरने का संकेत दिया
SKSACHIN KASABE
Nov 08, 2025 02:47:59
Pandharpur, Maharashtra
काही वेळा डोळ्यात माती टाकून कुस्ती जिंकता येते , जे लोकसभेला निंबाळकर यांच्या बाबतीत घडले .. मात्र आता पुन्हा मैदानात .. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांचे नाव न घेता दिला इशारा
काही वेळा डोळ्यात माती टाकून कुस्ती जिंकता येते .. मात्र त्या अनुभवातून आम्ही चांगले शिकलो असून पुन्हा तयारीने मैदानात उतरत असल्याचा टोला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज माळशिरस येथे मोहिते पाटील यांचे नाव न घेता लगावला. काही लोकांना अनेक वेळा जीवदान दिले . पण यामुळे यांना या जीवदानाचा अहंकार झाला आणि त्यांना वाटू लागल की ही ताकद आमची आहे .. काही पैलवानांना मैदानात नुसतं फिरवून बक्षीस घेऊन जायची सवय असते .. त्यांना लढाईची सवय नसते .. पण त्यांची अजून कसलेल्या पैलवानाशी भेट झालेली नाही .. ज्यावेळी होईल त्यावेळेला समजेल असे सांगत काही वेळेला डोळ्यात माती टाकून जिंकता येते ते आमच्या निंबाळकरांच्या बाबतीत झाले .. पण आता आम्ही यातून सर्व शिकून पुन्हा लढायला मैदानात उतरलो आहे .. आम्ही रडणारे नाही तर लढणारे आहोत असा टोलाही गोरे यांनी लगावला.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 08, 2025 09:37:160
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 08, 2025 09:37:000
Report
SKShubham Koli
FollowNov 08, 2025 09:35:210
Report
UPUmesh Parab
FollowNov 08, 2025 09:33:490
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 08, 2025 09:33:300
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 08, 2025 09:25:510
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 08, 2025 09:25:290
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 08, 2025 09:04:550
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 08, 2025 09:03:500
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 08, 2025 08:52:112
Report
KPKAILAS PURI
FollowNov 08, 2025 08:51:501
Report
PNPratap Naik1
FollowNov 08, 2025 08:32:463
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 08:16:144
Report
SNSWATI NAIK
FollowNov 08, 2025 08:15:371
Report
UPUmesh Parab
FollowNov 08, 2025 08:04:332
Report