Back
विठ्ठल-रुक्मिणी विवाह समारोह के लिए मंदिर परिसर में फूलों की शानदार सजावट
SKSACHIN KASABE
Jan 23, 2026 04:48:46
Pandharpur, Maharashtra
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात, चौखांबी, श्री संत नामदेव पायरी, श्री विठ्ठल सभामंडप आदी प्रमुख ठिकाणी अत्यंत आकर्षक व देखणी फुलांची सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी सुमारे चार ते साडेचार टन फुलांचा वापर करण्यात आला असून त्यामध्ये गुलाब, आस्टर, लाल व पिवळा झेंडू, जरबेरा, ऑर्किड, शेवंती, बिजली आदी विविध प्रकारच्या व रंगांच्या फुलांचा समावेश आहे. संपूर्ण सजावट अत्यंत कलात्मक पद्धतीने साकारण्यात आली असून यासाठी 50 ते 60 कुशल कारागिरांनी अथक परिश्रम घेतले आहेत. सदरची फुलांची सजावट श्री विठ्ठल भक्त भारत दिलीप भुजबळ (पुणे) यांनी सेवाभावी वृत्तीने व पूर्णतः मोफत स्वरूपात करून दिली आहे. या आकर्षक फुलसजावटीमुळे मंदिर परिसर अधिकच मनोहारी व भक्तिमय झाल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowJan 23, 2026 08:50:420
Report
AKAMAR KANE
FollowJan 23, 2026 08:49:250
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 23, 2026 08:34:170
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJan 23, 2026 08:24:230
Report
SKSACHIN KASABE
FollowJan 23, 2026 08:00:230
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 23, 2026 07:46:020
Report
JMJAVED MULANI
FollowJan 23, 2026 07:21:110
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 23, 2026 07:17:510
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJan 23, 2026 06:50:430
Report
KJKunal Jamdade
FollowJan 23, 2026 06:16:410
Report
PNPratap Naik1
FollowJan 23, 2026 06:02:270
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 23, 2026 06:02:140
Report
AKAMAR KANE
FollowJan 23, 2026 05:31:520
Report
AKAMAR KANE
FollowJan 23, 2026 04:46:000
Report