Back
नागपुर में कोचिंग क्लास के चालक ने नाबालिग को ई-सिगरेट की आदत डाली
AKAMAR KANE
Jan 23, 2026 04:46:00
Nagpur, Maharashtra
नागपूर
- सहावीतील विद्यार्थ्याला ई-सिगारेटचे व्यसन जडले, शहरातील नामांकित शाळेत धक्कादायक प्रकार उघड,
- कोचिंग क्लासच्या व्हॅनचालकाने लावले पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलाला व्यसन, धक्का दायक बाब उघडकीस...
- वरुण सोनी असे आरोपीचे नाव आहे.. त्याने अल्पवयीन विद्यार्थ्याला ई-सिगारेटची लावली सवय..
- विशेष म्हणजे पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे, व्यसनासाठी घरातून पैसे चोरण्यापर्यंत मुलाची गेली होती मजल
- या व्यसनामुळे मुलाची प्रकृती बिघडली, शाळेच्या स्वच्छतागृहात ई-सिगारेट ओढताना सुरक्षारक्षकाच्या लक्षात आल्यानंतर प्रकार उघडकीस.
- आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली, इतर विद्यार्थ्यांनाही ई-सिगारेट देण्याचा प्रयत्नात असल्याची माहिती...
- गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अल्पवयीन न्याय कायदा आणि सिगारेट-तंबाखू अधिनियमान्वये कारवाई.
- पालकांमध्ये तीव्र चिंता, शाळा आणि कोचिंग परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowJan 23, 2026 08:50:420
Report
AKAMAR KANE
FollowJan 23, 2026 08:49:250
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 23, 2026 08:34:170
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJan 23, 2026 08:24:230
Report
SKSACHIN KASABE
FollowJan 23, 2026 08:00:230
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 23, 2026 07:46:020
Report
JMJAVED MULANI
FollowJan 23, 2026 07:21:110
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 23, 2026 07:17:510
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJan 23, 2026 06:50:430
Report
KJKunal Jamdade
FollowJan 23, 2026 06:16:410
Report
PNPratap Naik1
FollowJan 23, 2026 06:02:270
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 23, 2026 06:02:140
Report
AKAMAR KANE
FollowJan 23, 2026 05:31:520
Report
SKSACHIN KASABE
FollowJan 23, 2026 04:48:460
Report