Back
फलटन में प्रेम त्रिकोण की हत्या: 27 वर्षीय युवक की हत्या, तीन गिरफ्तार
TTTUSHAR TAPASE
Jan 23, 2026 06:50:43
Satara, Maharashtra
सातारा:फलटण तालुक्यातील सोमंथळी येथून एक अत्यंत थरारक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांच्या अडथळ्यातून एका २७ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. इतकेच नव्हे, तर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेहाचे लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे करून ते नदी आणि शेततळ्यात फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सतीश उर्फ आप्पा दादासो दडस, असं हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. या क्रूर हत्याकांडाने संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेला आहे. प्रेम संबंधाच्या त्रिकोणातून फलटण तालुक्यात एक थरकाप उडवणारी आणि माणुसकीला काळिंबा फासणारी घटना घडली आहे.या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, एका महिलेसह तिच्या प्रियकराला आणि नवऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यात एकूण तीन जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowJan 23, 2026 10:04:440
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 23, 2026 10:04:07Akola, Maharashtra:अकोला महापालिका सत्ता: कांग्रेस विधायक ने वंचित बहुजन आघाडी के साथ चर्चा दावा किया
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 23, 2026 09:51:070
Report
SMSarfaraj Musa
FollowJan 23, 2026 09:36:190
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowJan 23, 2026 09:36:010
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 23, 2026 09:33:120
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJan 23, 2026 09:22:180
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 23, 2026 09:18:240
Report
PNPratap Naik1
FollowJan 23, 2026 09:17:540
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 23, 2026 09:17:380
Report
KJKunal Jamdade
FollowJan 23, 2026 09:17:250
Report
SNSWATI NAIK
FollowJan 23, 2026 08:50:420
Report
AKAMAR KANE
FollowJan 23, 2026 08:49:250
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 23, 2026 08:34:170
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJan 23, 2026 08:24:230
Report