Back
पंकज पाटिल की तटकरे से मुलाकात थोरवे के लिए खतरे की आहट
SMSamruddhi M Kolhe
Nov 11, 2025 11:09:31
Karjat, Maharashtra
रायगड ब्रेकिंग आभ्यास: आमदार महेंद्र थोरवे यांना धक्का बसण्याची शक्यता थोरवेंचा विश्वासू सहकारी पंकज पाटीलांनी घेतली सुनील तटकरेची भेट सुधाकर घारे यांचा नवा राजकीय डाव आमदार थोरवे यांना धक्का देणारा Anchor - कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे निकटवर्तीय कर्जत विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख पंकज पाटील यांनी काल अचानक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलय. पंकज पाटील यांनी सलग दोन टर्म निवडून आलेले महेंद्र थोरवे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्यांना मोठे मताधिक्य दिले होते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक दरम्यान पाटील यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची घेतलेली भेट. आमदार महेंद्र थोरवे यांना धक्का देण्यास कारणीभूत ठरू शकते. पंकज पाटील यांनी काही महिन्यांपासून नाराज असून ते आमदार थोरवे यांच्याबरोबर कार्यक्रमस्थळी देखील दिसत नव्हते. येऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर पंकज पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आमदार थोरवेंना जोरदार धक्का देत थोरवेंचा जिवाभावाचा सहकारी फोडल्याने चर्चा सुरू आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSATISH MOHITE
FollowNov 11, 2025 12:24:340
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 11, 2025 12:19:280
Report
SNSWATI NAIK
FollowNov 11, 2025 12:12:270
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 11, 2025 12:11:390
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 11, 2025 12:08:270
Report
PNPratap Naik1
FollowNov 11, 2025 12:04:060
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 11, 2025 11:46:010
Report
KJKunal Jamdade
FollowNov 11, 2025 11:40:030
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 11, 2025 11:18:120
Report
SNSWATI NAIK
FollowNov 11, 2025 11:17:500
Report
ABATISH BHOIR
FollowNov 11, 2025 11:05:050
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 11, 2025 11:02:360
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 11, 2025 10:51:270
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 11, 2025 10:51:140
Report