Back
बेळगांव महापौर के सामने मराठी बनाम कन्नड़ विवाद पर नई बहस
PNPratap Naik1
Mar 28, 2026 06:33:16
Kolhapur, Maharashtra
बेळगाव महानगरपालिकेत मराठी भाषिकांच्या भूमिकेविरोधात नवा ठराव येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कन्नड संघटनांकडून महाजन आयोगाची अंमलबजावणी करून सीमा प्रश्न संपल्याचा ठराव करावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावच्या महापौरांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या बेळगाव महानगरपालिकेत भाजपची सत्ता असून महापौर आणि उपमहापौर हे कन्नड भाषिक आहेत. दरम्यान, 2005 साली बेळगाव महानगरपालिकेत सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करण्यात यावा, असा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्या ठरावाला विरोध म्हणून आत्ता कन्नड संघटनांनी तीव्र भूमिका घेतली आहे. दरम्यान कन्नड संघटनांच्या या भूमिकेला महाराष्ट्र एकीकरण समिती त्याचबरोबर ठाकरे शिवसेनेनं तीव्र विरोध केला है. अशा प्रकारचा ठराव महापौरांनी करू नये अन्यथा उद्रेक होईल असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय देवणे यांच्या म्हटले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowMar 28, 2026 07:46:450
Report
MAMILIND ANDE
FollowMar 28, 2026 07:45:590
Report
AKAMAR KANE
FollowMar 28, 2026 07:45:330
Report
SNSWATI NAIK
FollowMar 28, 2026 07:18:471035
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 28, 2026 07:02:13980
Report
AKAMAR KANE
FollowMar 28, 2026 06:32:09950
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 28, 2026 06:31:581080
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 28, 2026 06:31:461064
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 28, 2026 06:31:261014
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 28, 2026 06:01:321077
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 28, 2026 05:46:111079
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 28, 2026 05:45:161038
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 28, 2026 05:34:091024
Report
AKAMAR KANE
FollowMar 28, 2026 05:32:101059
Report